WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Recruitment today भारतीय विमानतळ मध्ये सरकारी नोकरी पगार 1लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


AAI Recruitment today आज आपण पाहणार आहोत की भारतीय विमानतळामध्ये सरकारी नोकरी आहे पगार देखील एक लाख रुपये आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे आणि काय कागदपत्र लागतील पाहू पूर्ण विषयाची माहिती बघूयात.

AAI Recruitment today संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे बेरोजगार तरुणांना आता भारतीय विमानतळा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पगार देखील जवळपास दीड लाखापर्यंत पगार देखील आहे आणि आपल्याला ही नोकरी कशी मिळवता येईल आणि काय याचे पात्रता निकष आहेत कागदपत्र काय लागतील आणि प्रत्येकाला नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे तुमचं जर शिक्षण कसा असेल किती झाला असेल आणि या नोकरीसाठी किती शिक्षण लागणार आहेत ते बघूया संपूर्ण माहिती

AAI Recruitment today  भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 एप्रिल 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 309
रिक्त पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Physics and Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पगार : Rs.40000/- ते 140000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची प्रक्रिया : 25 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero

अशाप्रकारे आपण पाहिलं की भारतीय विमानतळामध्ये नोकरी निघालेली आहे याची माहिती आपण बघितले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “AAI Recruitment today भारतीय विमानतळ मध्ये सरकारी नोकरी पगार 1लाख रुपये”

Leave a Comment