WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar card money आधारकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar card money आज आपण पाहणार आहोत की राज्यातील आधार कार्ड धारकांसाठी आता मोठा निर्णय झालेला आहे त्यामुळे हा निर्णय कोणता आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे आधार कार्ड धारकांना कोणता फायदा होणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण बघुयात.

Aadhar card money संपूर्ण माहिती

राज्यातील आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आधार कार्ड हा आपला एक सर्वात मोठा राष्ट्रीयपुरावा आहे कारण आपण देशात कुठेही गेलो तरी आपल्याला आधार कार्डवर आपली ओळख होऊन जातो आता आधार कार्ड संदर्भात प्रत्येक वेळेस काही ना काही मोठे बदल होतात आता आधार कार्ड संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी त्याचप्रमाणे आधारधारकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे नेमका हा कोणता निर्णय आहे आणि याचं काय फायदा होईल ते बघूया संपूर्ण माहिती


Aadhar card money आधार केंद्र चालकांना अद्ययावत आधार संच मिळावे अशी मागील काही वर्षांपासून राज्यातील आधार केंद्रांची मागणी होती. त्यानुसार, आता पुरवठा केला जात आहे.आता हे आधार संच माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत वितरीत करीत आहोत. आज मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना बोलावून माहिती व तंत्रज्ञानंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते आधार संच सुपूर्त करण्यात आले.

डिजिटल सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही यावेळी मंत्री शेलार यांनी जाहीर केला. त्यामुळे, आधार केंद्र चालकांना आता एका नोंदणीमागे 30 रुपये अधिक मिळणार आहेत.आधार केंद्र चालकांना एका नोंदणीसाठी मानधन 20 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. यापूर्वी, एका नोंदणीला 20 रुपये मिळत होते.

दरम्यान, नवीन अद्ययावत आधार संच उपलब्ध झाले असून मुंबई आणि मुंबई शहरातील सुमारे 100 आधार केंद्र चालकांना संच सुपूर्त करण्यात आले.राज्यातील 12 कोटी 80 लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली असून ज्यात ० ते ५ वयोगटातील नोंदणी 39 टक्के पूर्ण आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की आधार कार्ड धारकांसाठी मोठे आनंदाची बातमी कुठली आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा

Leave a Comment