WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin money लाडकी बहिण आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin money आज आपण बनवत की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी कोणते आनंदाची बातमी याची माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी त्यांना काय करावे लागणारे सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे याविषयी पूर्ण माहिती आपण बघूया

Ladaki bahin money संपूर्ण माहिती


राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे जूनचा हप्ता अध्याप देखील पडला नव्हता परंतु आता जूनच्या हप्तेबाबत एक महत्त्वाचे मोठे अपडेट आलेले आहेत त्याचप्रमाणे कोणत्या लाडक्या बहिणींना आता याचा लाभ मिळणार नाही याविषयी देखील माहिती बघणार आहोत याविषयी खूप महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत

Ladaki bahin money माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण ही प्रतिक्षा आता संपली असून लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलीय. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असं महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

असा चेक करा तुमचा बॅलन्स
तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील पैसे जमा झाले की नाही चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करावी लागेल. त्यावरुन तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही.

लाडक्या बहि‍णींना कर्ज मिळणार नाही
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कर्जाची नवीन योजना सुरू करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये काही दिवसापूर्वी आले होते. लाडक्या बहि‍णींना ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार असल्याचं सांगितलं जात होत.  मात्र, आता अशी कोणतीही योजना नाही असं आदिती तटकरेंनी सांगितलंय. लाडक्या बहि‍णींसाठी अशी कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचं त्या म्हणाल्या.

सरकारी लाडकींना अखेर दणका
सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडकींनाही सरकारनं दणका दिलाय. त्यांचा लाभ बंद करण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय.  जवळपास २ हजार २८९ सरकारी कर्मचारी महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. तब्बल ३ कोटी ५८ लाख रूपये सरकारी लाडकीनं लाटले होते. याआधी सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या २,६५२ महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.

अशा प्रकारे आपण पहिले राज्यातील लाडक्या बहिणीसाठी कोणत्या आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा

2 thoughts on “Ladaki bahin money लाडकी बहिण आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय”

  1. संपुर्ण चुकीची बातमी देउन लोकांची दिशाभुल करताय….सरकारचा मोठा निर्णय हेडलाईन दीली…पण कोणता मोठा निर्णय सांगीतलच नाही

    Reply

Leave a Comment