11th addmission online आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेशाची दुसरी यादी कधी लागणार आहे याविषयी माहिती बघणार आहोत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे कारण पहिली यादी लागली सात जुलै पर्यंत प्रवेश प्रक्रिया आहे तर आता दुसरी यादी कधी लागेल बघूया संपूर्ण माहिती
11th addmission online संपूर्ण माहिती
राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते यावर्षी दहावीचा निकाल लवकर लावण्यात आला कारण अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया लवकर होण्यात आग्रहाच्या प्रवेश प्रक्रियेत देखील काही अडचणी आल्या अकरावीची पहिली यादी भरपूर उशिरा लागले आता त्यांची यादी लागल्यानंतर आता जवळपास सात जुलै पर्यंत त्यांचे प्रवेश प्रक्रिया आहे दुसरी यादी कधी लागेल याविषयी माहिती बघुयात
अकरावी प्रवेशाचे पहिले प्रवेश निश्चित झाल्यानंतर सात जुलै नंतर आणखीन काही काळ आपल्याला मुलांना पहिला प्रवेशक यादीचे तारीख वाढवून दिली जाऊ शकते आणि त्यानंतर त्यांचे दुसरी यादी ही जाहीर होऊ शकते अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे.
11th addmission online महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी (FYJC) प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी पहिली गुणवत्ता यादी २८ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येऊ शकते.
कट-ऑफ यादी देखील सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांना प्रवेश मिळालेला आहे, त्यांनी ७ जुलै २०२५ पर्यंत प्रवेश निश्चित करून दस्तऐवज पडताळणी आणि शुल्क भरायची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
पहिली गुणवत्ता यादी 2025 कशी डाउनलोड कराल?
– mahafyjcadmissions.in या संकेतस्थळाला भेट द्या.
– “FYJC 1st Merit List 2025” या लिंकवर क्लिक करा.
– उमेदवार लॉगिन पोर्टलमध्ये आपले लॉगिन तपशील भरा.
– स्क्रीनवर तुमचे आवंटित कॉलेज आणि माहिती दिसेल.
– गुणवत्ता यादी PDF स्वरूपात सेव्ह करा.
गुणवत्ता यादीनंतर पुढील प्रक्रिया काय?
– ज्यांचे नाव FYJC फेरी 1 गुणवत्ता यादीत असेल, त्यांनी २८ जून ते ७ जुलै 2025 या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
– संबंधित महाविद्यालयात जाऊन दस्तऐवज पडताळणी करणे आवश्यक आहे.
– प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश फी भरावी लागेल.
अशाप्रकारे आपण बघितलं की 11 वी प्रवेश बाबत महत्त्वाची बातमी बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9321515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा