WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th online list अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर तुमचे नाव आतच चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th online list आज आपण पाहणार की अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली आहे यामध्ये यादी कशी बघायची असते आणि आपल्याला नाव आलेले की नाही हे कसे माहित पडेल या विषयी माहिती अकरावी प्रवेशाची नेमकी कोणती यादी जाहीर झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला पाहता येईल बघत नाही

11th online list संपूर्ण माहिती

दहावी बोर्डाचा निकाल यावर्षी लवकर लावण्यात आला याचा एकमेव महत्वाचं कारण म्हणजे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर व्हावी परंतु अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या नंतर काही दिवस सर्वत्र सर्व पोर्टल हे जे होतं ते डाऊन होता आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा पालकांचा संभ्रम तयार झाला त्याचप्रमाणे पहिली यादीच जे आहे तारीख देखील बदलण्यात आलेली आहे नेमक्यांची यादी जाहीर झालेली आहे ही कोणती यादी आहे आणि ही यादी आपल्याला कशी बघता येईल याविषयी आपण माहिती बघणार आहोत.

11th online list महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी (FYJC) प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी पहिली गुणवत्ता यादी २८ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येऊ शकते.

कट-ऑफ यादी देखील सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांना प्रवेश मिळालेला आहे, त्यांनी ७ जुलै २०२५ पर्यंत प्रवेश निश्चित करून दस्तऐवज पडताळणी आणि शुल्क भरायची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

पहिली गुणवत्ता यादी 2025 कशी डाउनलोड कराल?
mahafyjcadmissions.in या संकेतस्थळाला भेट द्या.
– “FYJC 1st Merit List 2025” या लिंकवर क्लिक करा.
– उमेदवार लॉगिन पोर्टलमध्ये आपले लॉगिन तपशील (ID/Password) भरा.
– स्क्रीनवर तुमचे आवंटित कॉलेज आणि माहिती दिसेल.
– गुणवत्ता यादी PDF स्वरूपात सेव्ह करा.

गुणवत्ता यादीनंतर पुढील प्रक्रिया काय?
– ज्यांचे नाव FYJC फेरी 1 गुणवत्ता यादीत असेल, त्यांनी २८ जून ते ७ जुलै 2025 या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
– संबंधित महाविद्यालयात जाऊन दस्तऐवज पडताळणी करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली आहे त्यानंतर मुलांनी काय करायचे यादी कसे बघायचे ऍडमिशन कसं करायचं याविषयी माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment