Rain news today आज आपण पाहणार आहोत की राज्यातील हवामान खाते विषयक माहिती बातमी समोर येत आहे पुढील दोन-तीन दिवसात कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे आणि महाराष्ट्रात किती पावसाची नोंद होणार आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत
Rain news today संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये पाऊस किती पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही महत्त्वाची बातमी आहे त्याचप्रमाणे पाणी हे अत्यावश्यक आपलं जीवन संसाधन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना पावसाची भरपूर आवश्यकता असते या पावसावर काही नियोजन असतात शेतकऱ्यांचे त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे याविषयी माहिती पाहूयात संपूर्ण
Rain news today मागील 15 दिवस दडी मारलेल्या मोसमी पावसाचा मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जोर वाढणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, तर दक्षिण कोकणला अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याअनुषंगाने मुंबईला येलो अलर्ट आणि दक्षिण कोकणला ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.
मे महिन्यात जोरदार हजेरी लावणारा पाऊस जूनमध्ये काही दिवस (19 जून) वगळता ‘थंड’च पडला. आता मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. दक्षिण कोकणात, विशेषतः रायगड जिह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करून स्थानिक नागरिकांसह मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह आसपासच्या ठाणे आणि पालघर या जिह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कुलाबा केंद्रावर 477 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 130 मिमी जास्त आहे. तसेच सांताक्रूझ केंद्रावर सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 425 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सून 15 दिवस गायब राहिला. त्यात फक्त 19 जून रोजी कुलाब्यात रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. त्या दिवशी 24 तासांत 146 मिमी पावसाची नोंद झाली.
अशाप्रकारे आपण बघितलं की महाराष्ट्रातील पुढच्या दोन-तीन दिवसात कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणारे याची आपण माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा