WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June hafta ladaki या तारखेला लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June hafta ladaki आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींना जून चा हप्ता कधी मिळणार याविषयी आपणास माहिती बघणार आहोत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे तर बघूयात की जून चा हप्ता कधी मिळणार आहे

June hafta ladaki संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिणी योजना सुरू केली या अंतर्गत जवळपास राज्यातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु आत्तापर्यंत त्यांना दहा हप्ते मिळालेले आहेत अकरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे त्यामुळे जूनचा हप्ता कधी मिळेल याविषयी मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत संपूर्ण माहिती

June hafta ladaki लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजना सुरु होऊन आता १ वर्ष पूर्ण होईल. ११ वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. दरम्यान, पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

जून महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. या दिवसांत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याचसोबत लाडक्या बहि‍णींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

लाडक्या बहि‍णींना मिळणार कर्ज
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरु करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की, सरकार लवकरच नवीन योजना सुरु करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ४०,००० रुपयांपर्यंतचे बँक लोन देईल. यामधून महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

महिलांना कसं मिळणार लोन?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत.
लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेससंबंधित माहिती द्यावी लागणार आहे.
महिलांना जे १५०० रुपये मिळतात. त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे. जेणेकरुन महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील महिलांना जूनचा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर telegram ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515153या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment