WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandkam kamgar schemes बांधकाम कामगारांना थेट 12हजार रुपये मिळणार आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandkam kamgar schemes आज आपण पाहणार की राज्यातील बांधकाम कामगारांना थेट 12000 रुपये मिळणारे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती बघणार आहोत

Bandkam kamgar schemes संपूर्ण माहिती

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच बांधकाम कामगारांना प्रोत्साहन देत असतो त्यांना नेहमीच आर्थिक अनुदान मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरवणे प्रत्येक सरकारी योजने मागं बांधकाम कामगारांचा काही ना काही मोठा वाटा असतो त्यांच्या योगदानामुळेच आपण देश असेल आपला राज्य असेल प्रगती करत आहे तर या ठिकाणी बांधकाम कामगारांना एक मोठी संधी चालून आलेले आहेत त्यांना 12000 रुपये मिळणार आहेत बघूया पूर्ण माहिती

Bandkam kamgar schemes बांधकाम कामगारांसाठी ही योजना केवळ आर्थिक मदतीचं साधन नाही, तर त्यांच्या निष्ठावान सेवेला दिलेला सरकारी सलाम आहे. ही पेन्शन योजना म्हणजे त्यांच्या कष्टांना मिळालेलं मान्यतेचं प्रमाणपत्र आहे.

राज्यात लाखो बांधकाम कामगार आहेत. हे कामगार दिवस रात्र मेहनत करून मोठी शहरे उभी करतात. हे कामगार वर्षानुवर्षे काम करतात त्यांचं सुद्धा निवृत्तीचं वय येत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना त्यांचं आयुष्य सुसह्य पणे जगता याव. यासाठी महारष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने एक महत्वाची योजना आणण्याचे सुरु केले. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना दरवर्षी  १ २,०००   रुपये पर्यंत पेन्शन मिळणार आहे ,  ही योजना लवकरच लागू होणार आहे.

योजना कोणासाठी आहे. 
ही योजना विशेषतः महाराष्ट्र भवन व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगारांसाठी आहे. सध्या राज्यात सुमारे 37 लाख नोंदणीकृत कामगार आहेत, आणि अजून 16 लाख जणांचे नूतनीकरण बाकी आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा 
या योजनेसाठी कामगारांना अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे केला जाईल पात्र व्यक्तींना “पेन्शन नंबर प्रमाणपत्र” दिलं जाईल त्या प्रमाणपत्रावरील दिनांकापासून पेन्शन सुरू होईल अर्जाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली वापरली जाईल.

पेन्शन मृत्यूनंतरही थांबणार नाही! जर एखाद्या पेन्शनधारक कामगाराचा मृत्यू झाला, तर त्यांचा जीवनसाथी हयात असेल, तर तो व्यक्ती ही पेन्शन घेण्यास पात्र ठरेल. मात्र, जर जीवनसाथी आधीपासूनच पेन्शन घेत असेल, तर दुहेरी लाभ दिला जाणार नाही.

पेन्शन सुरू राहण्यासाठी पेन्शनधारकांनी दरवर्षी स्वतःच्या अस्तित्वाचा पुरावा (Life Certificate) सादर करणे बंधनकारक असेल. त्यासोबतच, जर बँक खाते बदलायचे असेल किंवा वारस नोंदवायचा असेल, तर त्यासाठीही वेगळी प्रक्रिया उपलब्ध असेल.

सध्या 60 वर्षांवरील कामगारांना नूतनीकरणाची परवानगी नाही, त्यामुळे त्यांना मंडळाच्या इतर लाभांपासून वंचित राहावं लागतं. पण ही नवीन पेन्शन योजना त्यांच्यासाठी दिलासा ठरणार आहे.

अशाप्रकारे आपण बघितलं की बांधकाम कामगारांना 12000 कशी मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment