WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Bank nokari स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी पगार 48हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Bank nokari आज आपण पाहणार आहोत की स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी निघालेली आहे या ठिकाणी पगार किती असणार आहे पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा या संपूर्ण विषयाची माहिती आपण बघणार आहोत

State Bank nokari संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपण प्रत्येक जण नोकरीचे शोधत असतात आपल्याला ही नोकरी मिळाली तर आपण एक चांगला जीवन जगत असतो तुम्ही जर बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण भारतातील सर्वात सुरक्षित बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये नोकरीची संधी निघाली आहे नेमक्या किती जागा आहेत आणि यासाठी आपल्याला काय करावे लागेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण बघुयात

पदाचे नाव – अधिकारी (CBO)

पद संख्या – 2964

अंदाजे वेतन 48,480 रुपये प्रतिमहिना

शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क- 750 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

अशाप्रकारे आपण पाहिलं की स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये किती पदांची जागा निघालेल्या आहे अर्ज कसा करायचा अधिकृत वेबसाईट काय आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment