Bank rules new आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे बँकेच्या नियमांमध्ये काही ना काही बदल होत असतात आता काय बदल झालेले ते याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत आणि हे बदल का आवश्यक आहेत पाहू संपूर्ण माहिती
Bank rules new संपूर्ण माहिती
आपले प्रत्येकाचे खाते कुठल्या ना कुठल्या बँकेत असते आपण राजकीय बँकेत असतील सेविंग खाते उघडत असतो या सेविंग खात्यामध्ये आपल्या पैशांची आपण बचत करत असतो बँकेकडून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात जसं की आपल्या पैशांवर व्याज मिळतो त्याप्रमाणे एफबी असते सरकारी योजना असतील डेबिट कार्ड एटीएम कार्ड या सर्व सुविधा आपल्याला मिळत असतात आता बँकेच्या सतत काही ना काही नियम बदलत असतात तर काय बदल झालेले आहेत बघुयात माहिती.
Bank rules new खासगी क्षेत्रातील बँकांच्या दृष्टीने एक महत्वाची बाती आहे. खासगी बँकांच्या संदर्भातील काही नियम 1 जुलैपासून बदलणार आहेत. एकीकडे, एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डबाबत काही नियम बदलले आहेत, तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेने काही व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्कही बदलले आहे. ते नेमके कोणते बदल आहेत? त्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
एचडीएफसी बँकेच्या नियमांमध्ये बदल
जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन एमपीएल, ड्रीम 11 सारख्या गेमिंग अॅप्सवर दरमहा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला त्यावर एक टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही मोबिक्विक, पेटीएम, ओला मनी आणि फ्रीचार्ज सारख्या थर्ड पार्टी वॉलेटवर महिन्यात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवले तर त्यावरही एक टक्के शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही इंधनावर 15 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर अतिरिक्त एक टक्के शुल्क भरावे लागेल. याशिवाय, जर तुम्ही वीज, पाणी आणि गॅसवर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले तर त्यावरही एक टक्के शुल्क भरावे लागेल.
ICICI बँकेच्या नियमांमध्ये बदल
खासगी क्षेत्रातील आणखी एका मोठ्या बँकेने ICICI बँकेने IMPS आणि ATM वर आकारण्यात येणाऱ्या काही शुल्कात बदल केले आहेत. यानंतर, जर तुम्ही आता इतर कोणत्याही बँकेचा वापर केला तर तुम्हाला त्यावर काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. म्हणजेच, मेट्रो शहरांमध्ये, तुम्हाला दरमहा तीन मोफत व्यवहार मिळतील. तर लहान शहरांमध्ये, तुम्हाला पाच पर्यंत मोफत व्यवहार दिले जातील. यानंतर, जिथे पूर्वी पैसे काढण्यासाठी 21 रुपये आकारले जात होते, तिथे आता तुम्हाला 23 रुपये शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही फक्त शिल्लक तपासली किंवा आर्थिक नसलेले काम केले तर त्यावर प्रति व्यवहार 8.5 रुपये शुल्क आकारले जाईल.
याशिवाय, आता IMPS द्वारे पैसे पाठवण्यासाठी म्हणजेच त्वरित सेवेसाठी तुम्हाला तुमच्या व्यवहारानुसार शुल्क भरावे लागेल. जसे की 1 हजार रुपयांसाठी प्रति व्यवहार 2.5 रुपये, तर 1 हजार ते 1 लाख रुपयांसाठी प्रति व्यवहार 5 रुपये. तर 1 लाख ते 5 लाख रुपयांसाठी प्रति व्यवहार 15 रुपये द्यावे लागतील.
अशाप्रकारे आपण पहिला की बँकेच्या सुविधांमध्ये काय बदल झालेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा