WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Girls education scheme सरकारच्या या योजनेमुळे मुलींचे शिक्षण मोफत होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Girls education scheme आज आपण पाहणार आहोत की सरकारच्या कोणत्या योजनेमुळे मुलींचे शिक्षण मोफत होऊ शकते आणि नेमके या कोणत्या योजना आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय लागणार आहे कागदपत्र कोणते लागतील याविषयी माहिती बघूयात.

Girls education scheme संपूर्ण माहिती

राज्यातील पालकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे आपल्या मुलगी असेल तर मुलगी आपल्याला शिक्षणा करायची असेल तर उच्च शिक्षणासाठी पैसे लागतात पण तुम्हाला माहित आहे का अशा काही पाच योजना आहेत शिष्यवृत्ती योजना या अंतर्गत तुमच्या मुलींना पैसे मिळू शकतात आणि तुम्ही त्यांचे शिक्षण हे कमी पैषेध करू शकतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत की नेमके या कोणत्या योजना आहेत यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर बघुयात संपूर्ण माहिती.

Girls education scheme मुलींना उत्तम शिक्षण मिळावे. त्यांना स्वतः च्या पायावर उभं राहता यावे, यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. शिक्षणाचा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकजण मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच मुलींच्या शिक्षणासाठी अनेक स्कॉलरशिप सुरु करण्यात आल्या आहे. या योजनांमध्ये मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.

1. उडान स्कॉलरशिप  ( CBSE UDAAN Scholarship)
सीबीएसई अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. जेणेकरुन त्यांना इंजिनियरिंगच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळेल. मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये अॅडमिशन घेता यावे. यासाठी मदत केली जाते. या स्कॉलरशिपमध्ये राखीव प्रवर्गातील मुलींना जागा राखीव असतात.

2. बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप (Begam Hazrat Mahal National Scholarship)
बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप नववी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना दिली जाते. ही स्कॉलरशिप मुस्लिम, ख्रिश्चन, सिख,बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील विद्यार्थिनींना मेरिट लिस्टद्वारे दिली जाते.

3. प्रगती स्कॉलरशिप (Pragati Scholarship)
प्रगती स्कॉलरशिप अशा मुलींना दिली जाते. त्यांनी AICTE मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये डिग्री किंवा डिप्लोमासाठी अॅडमिशन घेतले असेल. यासाठी मुलींच्या कुटु्ंबाचे उत्पन्न ८ लाखांचे कमी असावे.

4. इंदिरा गांधी स्कॉलरशिप (Indira Gandhi Scholarship)
इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल चाइल्ड ही त्या मुलींना दिली जाते ज्या एकुलत्या एक असतील. त्यांनी कोणत्याही नॉन प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये अॅडमिशन घेतले असेल.

5. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप (Savitribai Phule Scholarship)
ही योजना खास महाराष्ट्रातील मुलींसाठी राबवण्यात आली आहे.मागासवर्गीय मुलींना ही स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये आठवी ते १०वीच्या विद्यार्थींनीचा समावेश आहे. त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी ही स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे.

अशाप्रकारे आपण पहिले की कोणत्या योजनेअंतर्गत मुलींना कमी शिक्षणासाठी खर्च लागेल अशा योजना आहे त्याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment