WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rules bank SBI नागरिकांची चिंता वाढली बँकेचा अचानक मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rules bank SBI आज आपण पाहणार आहोत की बँकेत जात तुमच्या खाते असेल तर कोणत्या बँकेत ने अचानक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बँक धारकांची चिंता वाढलेले याविषयी आपण माहिती बघणार आहोत एसबीआय बँकेच्या तुमच्या खात्या असेल तर नक्की तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे बातमी कारण एसबीआय बँकेने अर्चना मोठा निर्णय घेतलेला आहे बघूयात माहिती.

Rules bank SBI संपूर्ण माहिती


राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे देशातील सर्वात विश्वसनीय आणि सुरक्षित बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया निर्णय घेतलेला आहे काय निर्णय म्हणजे नागरिकांची चिंता वाढवणारे हा निर्णय आहे नेमका कोणता निर्णय आहे त्यामुळे तुमच्या खात्यावर काय परिणाम होणारे याविषयी आपण माहिती आज बघणार आहोत आपल्याला काही व्यवहार करायचे असतील तर आपण बँकेत खाते उघडतोय एसबीआय आपल्याला सेविंग अकाउंट प्रमाणेच डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड देखील देते आता बघुयात की कोणता निर्णय घेतलेला आहे.

Rules bank SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत कोट्यवधी लोकांची खाती आहे. या सर्व ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.स्टेट बँकेने त्यांच्या अल्प आणि दीर्घ अशा सर्व मुदतीच्या एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांना कमी व्याज मिळणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व एफडी योजनांवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने आणि बचत खात्यांवरील व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. यामुळे आता यापुढे ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहे. हे नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत.

आरबीआयच्या निर्णयानंतर व्याजदरात कपात

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांनी त्यांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांनी व्याजदर कमी केले होते. त्यांतर आता एसबीआयनेही व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआयचे एफडीवरील नवीन व्याजदर

एसबीआयने सर्व नियमित एफडी कालावधींवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) ने कमी केला आहे. या कपातीनंतर आता बँक सामान्य नागरिकांना एफडीवर कमीत कमी 3.05% आणि जास्तीत जास्त 6.45% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक कमीत कमी 3.55% आणि जास्तीत जास्त 7.05% व्याज देत आहे. हे नवीन दर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

बचत खात्यावरील नवीन व्याजदर

स्टेट बँकेने बचत खात्याचा व्याजदर वार्षिक 2.5% केला आहे. हा नवीन दर 15 जून 2025 पासून लागू आहे. यापूर्वी बँक 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.7% आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 3% व्याज देत होती, मात्र आता त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की एसबीआय ने कोणता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment