WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar card update आधारकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar card update आज आपण पाहणार आहोत की देशातील आधार कार्ड नागरिकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याविषयी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सरकारने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय आधार कार्ड विषय घेतलेला आहे या निर्णयाचा फायदा भारतातील सर्व नागरिकांना होणार आहे बघुयात संपूर्ण माहिती.

Aadhar card update संपूर्ण माहिती

राज्यातील त्याचप्रमाणे देशभरातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड विषयक मोठे अपडेट दिलेले आहे आधार कार्ड हा आपल्या देशातील नागरिकांचा एक सर्वात मोठा पुरावा आहे आपलं राष्ट्रीय तत्व दर्शवणारा हा महत्त्वाचा पुरावा आहे देशातील जवळपास लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकापर्यंत आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो बँकेत खाते ओपन करणे कुठल्या सरकारी सुविधाचा लाभ घेणे राशन कार्डवर केवायसी करणे किंवा आपल्याला रेल्वे तिकीट बुक करायचा असेल कुठल्याही सोयी सुविधा सरकारच्या घ्यायच्या असतील तरी आपला आधार कार्ड हे महत्त्वाच आहे त्यामुळे आधार कार्ड विषय वेळोवेळी सरकार काही नियमांमध्ये बदल करत असतात आता एक मोठी अपडेट आलेली आहे यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बघूयात पूर्ण माहिती.

Aadhar card update नागरिकांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही महत्त्वाचे का होत आहे. तुम्हाला कॉलेजपासून ते अगदी मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. आधार कार्ड हे अपडेट करायचे असते. आता ऑनलाइन मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

गेल्या १० वर्षात जर तुम्ही तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव, जन्मतारीख अपडेट केली नसेल तरआता करा. युनिक आयडेटिफिकेशन ऑफ इंडियानं यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

यूआयडीएआच्या (UIDAI) माहितीनुसार, आधार कार्ड धारकांसाठी गुडन्यूज आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल मोफत करायचे असतील तर आता तुमच्याकडे 1 वर्षाची संधी आहे. UIDAI ने सांगितले की आता आधार धारक 14 जून 2026 पर्यंत कागदपत्रांद्वारे आधार मोफत अपडेट करू शकतात. आधी ही मुदत 14 जून 2025 होती म्हणजेच आजपर्यंत होती.

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस
आधार कार्डवर तुमचा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. हा नंबर सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.
आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर My Aadhaar वर क्लिक करा. यानंतर
Update Aadhar Card वर क्लिक करा.

यानंतर तुम्ही तुम्ही माहिती भरुन कागदपत्रे अपडेटवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो टाका.
ओटीपीनंतर लॉग इन करा. जी माहिती अपडेट करायची आहे ती निवड आणि योग्य माहिती भरा.
यानंतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा आणि सबमिट करा.
यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल. त्यावर तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करु शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील देशभरातील नागरिकांसाठी आधार कार्ड विषयी सरकारने काय निर्णय घेतला याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment