SSC vacancy 2025 आज आपण पाहणार होती दहावी पास वर सरकारी नोकरी दिलेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र काय लागतील त्याचप्रमाणे अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा वयाची अट काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती बघूयात.
SSC vacancy 2025 संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे बेरोजगार तरुणांसाठी तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच ही महत्त्वाची बातमी आहे आपण आपल्या शिक्षण घेऊन आपण चांगले नोकरीच्या शोधत असतात तुम्ही दहावी पास असतात बारावी पास असतील तर तुम्हाला स्टाफ सर्विस कमिशन मध्ये नोकरीची संधी आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला पगार देखील चांगला असणार आहे नेमके कोणत्या पदावर किती पद आहेत रिक्त पदा किती आहेत या संपूर्ण विषयाची माहिती बघुयात.
SSC Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 (11:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 2423
रिक्त पदाचे नाव :
1) कॅन्टीन अटेंडंट
2) फ्युमिगेशन असिस्टंट
3) ज्युनियर इंजिनिअर
4) टेक्निकल सुपरिटेंडेंट
5) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7) मॅनेजर कम अकाउंटंट
8) फायरमन
9) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10) टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट
2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2025 (11:00 PM)
परीक्षा: 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दहावी पास वर नोकरी कशी निघाली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Phycail assistant