WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rules shala college आजपासून शाळा कॉलेज नियम बदलले शिक्षणात विभागाचा अचानक मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rules shala college आज आपण पाहणार की राज्यातील शाळा कॉलेज यांचे कोणते नियम बदलले आहेत शिक्षण विभागाने काय सांगितले आहे याविषयी आपणास माहिती घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी पालकांसाठी शिक्षकांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर बघूया शाळा कॉलेज यांचे नियम कोणते बदलले त्याचा परिणाम काय होणार आहे याविषयी माहिती

Rules shala college संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुमचा विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये जात असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समर्थक आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आता शाळा कॉलेज सुरू होण्याच्या आधी शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे नियमाचे तुम्हाला देखील माहिती असणं गरजेचे आहे त्यामुळे शाळा कॉलेजमधील कोणत्या नियमांमध्ये बदल झालेला आहे सध्या काय होणाऱ्या घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे त्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे याविषयी संपूर्ण माहिती बघुयात.

Rules shala college राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाने एक कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शाळा बस चालक, महिला कर्मचारी व सफाई कामगारांची दर आठवड्याला मद्यपान व अंमली पदार्थांची चाचणी केली जाणार आहे. हा नियम राज्यातील सर्व खासगी व सरकारी शाळांसाठी लागू असणार आहे.

विदर्भातील शाळा २३ जूनपासून सकाळच्या सत्रात सुरू होतील. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शालेय बसेसना CCTV, GPS यंत्रणा आणि महिला सेविका असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सुमारे ६ हजारांहून अधिक शाळा बसेस आणि त्यावरील कर्मचारी या धोरणाच्या कक्षेत येणार आहेत.

जबाबदारी शाळांवर
राज्यात सध्या सुमारे ६ हजार शाळा बसेस कार्यरत असून शासनाच्या निर्णयामुळे त्यातील चालक, क्लीनर व महिला सेविकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. पूर्वी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सहभाग होता का, यासह वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. तपासणीचा भार शाळा व्यवस्थापनावर सोपवण्यात आला असून नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

दर आठवड्याला सकाळी आणि संध्याकाळी मद्यसेवन व अंमली पदार्थ तपासणीसह वाहनांची नियमित देखभाल केली जात आहे का, याची देखील पाहणी होणार आहे. राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांना यासंदर्भात सक्त सूचना पाठवण्यात आल्या आहेत.

पालकांनीही सजग राहण्याची गरज; नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई

शालेय बस सेवांबाबत पालकांनीही दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बस वेळेवर येते का, चालक ओळखीचा आहे का, बसमध्ये GPS यंत्रणा कार्यरत आहे का, याची खात्री पालकांनी स्वतः करून घ्यावी. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर स्थानिक प्रशासन व परिवहन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाईल.

शालेय अपघात, गैरवर्तन व अपहरणाच्या घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने हे व्यापक धोरण लागू केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

अशाप्रकारे आपण पहिला की शाळा कॉलेज नियमात कोणते  बदल झालेला आहे याविषयी आपण माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment