New Plan recharge आज आपण पाहणार कोणत्या कंपनीचा रिचार्ज केल्या नंतर आपल्याला वर्षभर इंटरनेट सेवक मोफत मिळणार आहे फक्त सहाशे एक रुपयांमध्ये वर्षभर आपल्याला इंटरनेट मोफत पाहिजे इंटरनेट मोफत मिळणार आहे तर कोणती कंपनी आहे आणि नेमका किती दिवसांचा हा प्लॅन असेल याविषयी आपणास माहिती बघणार आहोत
New Plan recharge संपूर्ण माहिती
राज्यातील सिम कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोरीत आहे ती म्हणजे सिमकार्ड कंपनीचे असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे जसं की बीएसएनएल असेल जिओ असेल आयडिया असेल वोडाफोन असेल एरटेल असेल प्रत्येक कंपनीची वेगवेगळे रिचार्ज असतात आता तुम्हाला माहिती आहे आपला रिचार्ज केल्याशिवाय मोबाईल हा एकटी राहत नाही सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये आपल्याला मोबाईल रिचार्ज करणे हे गरजेचे आहे त्यामुळे आपण सिम कार्ड वापरत असताना आपल्याला इंटरनेट वापरायचा असेल तर आपल्याला रिचार्ज करणे हे गरजेचं असतं परंतु तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही जर कामगार असतात किंवा तुमच्या ऑनलाईन जास्त काम असतील तर तुम्हाला पाहिजे इंटरनेट वर्षभर मोफत मिळणार आहे फक्त सहाशे एक रुपयाच्या रिचार्ज मध्ये नेमक्या कोणत्या कंपनीचा हा प्लॅन आहे तर ही कंपनी आहे जिओ कंपनी जिओ कंपनीचा हा प्लॅन आणि कुणासाठी लागू होणार आहे तुमच्याकडे जेवायचं सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी काय कंडिशन आणि अटी आहेत आणि कशाप्रकारे आपल्याला हा रिचार्ज करता येईल याविषयीचा पण माहिती घेणार आहोत
New Plan recharge भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक लै भारी आणि खिशाला परवडणारी इंटरनेट सेवा आणली आहे. केवळ ₹601 मध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G इंटरनेट वापरण्याची मुभा मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये कोणतीही डेटा लिमिट नाही म्हणजेच तुम्ही जितका हवा तितका डेटा वापरू शकता, तोही पूर्ण वेगाने आणि अखंड सेवा अनुभवत चला तर मग जाणून घेऊया…
काय आहे ₹601 चा खास प्लान? (JIO)
Jio चा हा 601 रुपयांचा प्लान त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांना वर्षभर कोणत्याही अडथळ्याशिवाय 5G इंटरनेटचा वापर करायचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १२ महिन्यांचे 5G अपग्रेड वाउचर्स दिले जातात. हे वाउचर्स वापरून ग्राहक त्यांच्या चालू असलेल्या इंटरनेट प्लानवर अनलिमिटेड 5G डेटा सक्रिय करू शकतात. या वाउचर्समुळे ग्राहकांना नव्याने दर महिन्याला 5G प्लान खरेदी करण्याची गरज भासत नाही. याशिवाय हा प्लान गिफ्ट म्हणून देखील दिला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना फायदेशीर इंटरनेट सेवा देता येते.
पण काही अटी पाळणे गरजेचे…
या प्लानचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, ग्राहकाकडे 5G फोन असणे गरजेचे आहे.जर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करत नसेल, तर तुम्ही या प्लानचा उपयोग करू शकणार नाही. त्याचप्रमाणे, तुमच्या परिसरात Jio चा 5G नेटवर्क उपलब्ध असणेही आवश्यक आहे.अन्यथा, सेवा मिळणार नाही.
त्याचबरोबर, 601 रुपयांचा हा प्लान बेस प्लानवर अपग्रेड स्वरूपात काम करतो. म्हणजेच, ग्राहकाने स्वतंत्रपणे एक डेटावाला बेस प्लान घेतलेला असावा. हा प्लान किमान 1.5GB/दिवस डेटा असलेला असावा, म्हणजेच ग्राहकाचा सध्याचा रिचार्ज प्लान सक्षम असणे गरजेचे आहे. एकदा बेस प्लान सक्रिय झाल्यानंतर ग्राहक 5G वाउचर्स रिडीम करू शकतात.
कोणासाठी आहे हा प्लान?
हा प्लान प्रामुख्याने हाय डेटा युजर्स, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, ऑनलाईन शिकणारे विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणावर इंटरनेट स्ट्रीमिंग करणारे युजर्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच, वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज करून नंतर वारंवार रिचार्ज करण्याची गरज न पडल्यामुळे, वेळ आणि पैशांची बचतही होते.
जिओकडून डिजिटल भारताची वाटचाल…
Jio ने या प्लानद्वारे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, भारतात दर्जेदार आणि वेगवान इंटरनेट सेवा प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आवाक्यात आणणे शक्य आहे. 601 रुपयात वर्षभर 5G सेवा देऊन कंपनीने टेलिकॉम स्पर्धेत आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे.रिचार्ज करण्यापूर्वी खात्री करा की तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो आणि तुम्ही अशा परिसरात आहात जिथे Jio चे 5G नेटवर्क उपलब्ध आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की फक्त सहाशे एक रुपयांमध्ये कोणत्या कंपनीचा अनलिमिटेड इंटरनेट रिचार्ज याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा