10th pass job आज आपण पाहणार आहोत की 10वी पासवर सरकारी नोकरी निघालेले आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे पगार किती असेल वयाची अट काय असेल कागदपत्र काय लागतील अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचा या संपूर्ण विषयाची माहिती आपणच बघणार आहोत नेमकी भरती कुठे निघालेली आहे.
10th pass job संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी पास असताना तुम्ही आणि तुमच्या घरात कोणी बेरोजगार असेल तर तुम्हाला एक चांगली नोकरी मिळणार आहेत त्यामुळे हा लेख खूप महत्त्वाचा आहे दहावी पास वर तुम्ही जर जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे बेरोजगार तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे प्रत्येक जण नोकरीच्या शोधत असतो आता हे तुम्हाला नोकरी दहावी पास वर मिळणारे पगार देखील भरपूर आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत
10th pass job जर तुम्ही १०वी पास असाल आणि सरकारी बँकेत नोकरीची संधी शोधत असाल, तर बँक ऑफ बडोदाकडून तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळू शकते. बँक ऑफ बडोदाने शिपाई पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ आहे.
बँक ऑफ बडोदा ने शिपाई पदांसाठी देशभरातील विविध राज्यांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सर्वाधिक पदे उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसाठी आहेत. उमेदवार खालील तक्त्यात प्रत्येक राज्यातील उपलब्ध जागा पाहू शकतात.
आंध्र प्रदेश – 22
असम – 04
बिहार – 23
चंडीगढ़ (केंद्र शासित प्रदेश) – 01
छत्तीसगढ़ – 12
दादरा आणि नगर हवेली (केंद्र शासित प्रदेश) – 01
दमन आणि दीव (केंद्र शासित प्रदेश) – 01
दिल्ली (केंद्र शासित प्रदेश) – 10
गोवा – 03
गुजरात – 80
हरियाणा – 11
हिमाचल प्रदेश – 03
जम्मू आणि कश्मीर – 01
झारखंड – 10
कर्नाटक – 31
केरल – 19
मध्य प्रदेश – 16
महाराष्ट्र – 29
मणिपुर – 01
नागालँड – 01
ओडिशा – 17
पंजाब – 14
राजस्थान – 46
तमिळनाडू – 24
तेलंगाना – 13
उत्तर प्रदेश – 83
उत्तराखंड – 10
पश्चिम बंगाल – 14
एकूण रिक्त जागा – 500
पात्रता
बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. उमेदवाराला त्याच्या अर्ज केलेल्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातील स्थानिक भाषेचा ज्ञान असणे अनिवार्य आहे. उमेदवाराला त्या भाषेत वाचन, लेखन आणि बोलणे येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
1 मे 2025 रोजी उमेदवारांची किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 26 वर्षे असावे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म 1 मे 1999 च्या आधी आणि 1 मे 2007 च्या नंतर झालेला नसावा. आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
पगार
शिपाई पदासाठी निवडलेले उमेदवार प्रति महिना 19,500 रुपये ते 37,815 रुपये वेतन प्राप्त करतील. पेस्केलमध्ये वेळोवेळी सुधारणा होईल. याशिवाय, बँक विविध भत्ते जसे की डीए, एचआरए, सीसीए आणि स्पेशल अलाऊन्स देखील देईल, ज्यामुळे एकूण पगार वाढेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांचा निवड ही लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीच्या आधारे केली जाईल.
अर्ज शुल्क
सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना अर्ज शुल्क 600 रुपये भरावे लागेल. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, एक्स-सर्विसमॅन, डिसअबल्ड आणि महिला उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे नोकरी मिळाली याची माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा