WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI vacancy today पदवी पासवर बँकेत नोकरी पगार 70हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI vacancy today आज आपण पाहणार की पदवीपासून आपल्या बँकेत नोकरी निघालेली आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाइन करायचा पात्रता काय लागेल कागदपत्र काय लागतील याविषयी आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत

SBI vacancy today संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर पदवी पाच वाजता आणि तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे बँकेत नोकरी निघालेले आहे पगार देखील भरपूर आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय करायचे आणि कोणत्या बँकेत या जागा निघालेल्या आहेत या संपूर्ण विषयाचे आपण माहिती घेणार आहोत प्रत्येकाचा एक स्वप्न असतं की बँकेत नोकरी करावी चांगली नोकरी करावी चांगला पगार मिळावा तर बघुयात की संपूर्ण विश्लेषित माहिती

SBI vacancy today बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने  सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदाच्या  भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ मे असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३ हजार ३२३ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी निवड ऑनलाइन चाचणी, स्क्रीनिंग, मुलाखत आणि स्थानिक भाषा प्रवीणता या चाचणीवर आधारित असणार आहे.

SBI CBO २०२५ : पात्रता निकष कोणते?
अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. मेडिसिन, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये पदवी असलेले उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असणार आहे. तसेच अर्जदारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

SBI CBO या पदासाठी सामान्य/OBC/EWS या प्रवर्गासाठी ७५० रुपये अर्ज शुल्क असेल तर SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नसेल. उमेदवारांना अर्ज शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन भरावे लागेल.

अर्ज कसा करावा ?
सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवरील “करिअर” विभागावर क्लिक करा. SBI CBO २०२५ अर्ज लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा. त्यानंतर तुमची शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे – स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या बँकेत नोकरी निघालेली आहे आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे तर आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी आत्ताच प्ले स्टोअर वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

1 thought on “SBI vacancy today पदवी पासवर बँकेत नोकरी पगार 70हजार”

Leave a Comment