Ladki Bahin hafta April आज आपण पाहणार आहोत राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना तीस हजार रुपये मिळणार आहेत आता याला कोणत्या लाडक्या बहिणींना 30 हजार मिळणार त्याचप्रमाणे त्यांना कागदपत्र कोणते लागतील पात्रता निकष काय आहेत आणि हे 30 हजार रुपये त्यांना कोठून मिळतील आणि आपल्या बँकेत कसे जमा होतील या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण पाहणार आहोत.
Ladki Bahin hafta April पूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या सक्षमी करण्यासाठी महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहिणी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील दोन करोड महिला याचा लाभ घेत आहे त्यांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहेत आता काही दिवसांनी कृषी रुपये देखील मिळतील परंतु तुम्हाला माहिती आहे का आता लाडक्या बहिणींना आणखीन एक महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे जवळपास राज्यातील लाडक्या बहिणींना तीस हजार रुपये मिळणार आहे हो तुम्ही हे खरं ऐकताहेत कारण लाडक्या बहिणींना हे तीस हजार रुपये एक बँक देणार आहे आणि त्याची परतफेड ही व्याजामार्फत होणार आहे हप्त्यामार्फत होणार आहे परंतु ही बँक कुठली आहे कुठल्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत तर बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती.
Ladki Bahin hafta April मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा राज्यातील लाखो महिला लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ मिळतो.
या योजनेबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना नऊ हप्ते देण्यात आले आहेत. जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळत असून मार्च 2025 चा लाभ नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सहा एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.दरम्यान आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना आता तीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
कोणत्या महिलांना मिळणार 30 हजार रुपयांचे कर्ज
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने 30 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी महिलांना 10 टक्के व्याजदराने या कर्जाचा लाभ मिळणार असून, बँकेत पैसे जमा होणाऱ्या 1 लाख 38 हजार 158 महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
म्हणजेच कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून फक्त कोल्हापूर जिल्हा बँकेत अकाउंट असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू, कष्टकरी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा मिळणार आहे.
अनेक वेळा दैनंदिन व्यवहारांसाठी सावकारी, मायक्रो फायनान्स यांच्याकडून महिलांना अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत असते. हा अन्याय थांबवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा बँकेने ही नवीन योजना आणली असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
या कर्ज योजनेसाठी काही महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले आहेत. लाभार्थींनी लाडकी बहीण योजनेचे सदस्य असणे आवश्यक असून, त्यांचे अनुदानाचे पैसे जिल्हा बँकेत जमा होणे गरजेचे आहे. तसेच, कर्ज मिळविण्यासाठी दोन लाभार्थी जामीनदार असणे अनिवार्य आहे.
या कर्जाचे मुदत कर्ज खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही. लाभार्थीने त्याच्या व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणे आवश्यक राहील. याशिवाय, कर्ज घेणाऱ्या लाभार्थींनी व जामीनदारांनी बँकेचे ‘ब’ वर्ग सभासद असणे आवश्यक आहे.
बँकेकडून 30 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार असून, त्याची परतफेड तीन वर्षांत करावी लागेल. यात दरमहा 968 रुपयांचा हप्ता भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कर्ज योजनेमुळे महिलांना त्यांच्या व्यवसाया
चा विस्तार करण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना 30हजार मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
