SBI BANK NEW SCHEME 2025 आज आपण पाहणार आहोत की एसबीआय बँकेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कशा स्कीम आहेत आणि कोणत्या मार्फत आपल्याला एक लाख रुपयाचे दोन लाख मिळतील याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SBI BANK NEW SCHEME 2025 पूर्ण माहिती
आज आपण बघणार आहोत की प्रत्येक जण हा काही ना काही आर्थिक गुंतवणूक करत असतो ही आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी त्याला काहीतरी एक सुरक्षित अशा ठिकाणी त्याला गुंतवणूक करावं लागतं तर एसबीआय ही बँक आपल्या भारतातील सर्वात विश्वसनीय अशी बँक आहे या बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एफडी योजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजना आहेत आता आपण एखाद्या योजनेत एक लाख रुपये जर टाकले तर आपल्याला दोन लाख कसे मिळतील याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत
एसबीआय बँकेमध्ये ग्राहकांना खूप सार्या सुविधा व्यवस्थित आणि सुलभरीत्या दिल्या जातात यामध्ये
SBI कडून वेगवेगळ्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) पर्यायांचा लाभ घेता येतो. बँकेकडून 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या FD स्कीम (Fixed Deposit) चा पर्याय उपलब्ध करून दिला जातो.
व्याजदर किती मिळणार
SBI कडून वेगवेगळ्या मुदतपूर्तीच्या FD स्कीम उपलब्ध करून दिल्या जात आहेत. SBI 3% ते 6.5% पर्यंत व्याजदर देते. तसेच, वरिष्ठ नागरिकांना (Senior Citizen) बँकेकडून 3.5% ते 7.5% पर्यंत व्याजाचा लाभ मिळतो.
जर तुम्ही SBI मध्ये 10 वर्षांसाठी 1 लाख रुपये गुंतवले, तर 10 वर्षांनंतर तुमच्या पैशांची रक्कम दुप्पट होण्याची संधी मिळते. SBI FD कॅल्क्युलेटर (SBI FD Calculator) नुसार, गुंतवणूकदारांना 6.5% दराने 90555 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, 10 वर्षांनंतर मुदतपूर्तीच्या वेळी एकूण 190555 रुपये मिळतील.
SBI वरिष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदर देते. जर सीनियर सिटीझन (Senior Citizen) 10 वर्षांसाठी FD करतात, तर त्यांचे पैसे दुप्पट होतील. त्यामुळे जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले, तर मुदतपूर्तीच्या वेळी तुम्हाला थेट 210334 रुपये मिळतील.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एसबीआय बँकेत आपण जर एफडी केली तर आपल्याला एक लाख रुपयाचे दोन लाख केव्हा मिळतील कशा प्रकारे मिळतील याची संपूर्ण माहिती आपण पाहिलेआहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा