Online loan bank loan process आज आपण पाहणार आहोत की घरबसल्या आपल्याला कशाप्रकारे कर्ज मिळेल यासाठी आपल्याला कागदपत्र कोणते लागतील कशाप्रकारे आपल्याला या कर्जांचा फायदा होईल त्यासाठी काय करायचं आहे त्याचा उपयोग कसा करून घेता येईल तसेच पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
Online loan bank loan process पूर्ण माहिती
Online loan bank loan process मनुष्य जीवनामध्ये काय ना काही अडचणी असतात यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे आर्थिक अडचण असते ती आर्थिक अडचणीत भरपूर लोक अडकलेले असतात काही लोकांना पैसे हे खूपच गरजेचे असतात काही लोकांना तातडीने पैशांची गरज असते यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे दोन घेत असतात त्यामध्ये ऑनलाईन लोन बँकिंग लोन असे वेगवेगळे प्रकार असतात तर काही लोक हे आपल्या नातेवाईकांमधून पैसे हे उधार घेत सतात तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला ऑनलाइन आणि बँकिंग लोन कशाप्रकारे घेता येईल
आजच्या प्रगती युवा मध्ये सर्वत्र ऑनलाईन प्रोसेस आहे ऑनलाइन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या असतील त्यांच्याकडून तुम्ही मिनिटांमध्ये दोन घेऊ शकतात त्यांना कुठल्याही कागदपत्रांची गरज देखील नसते फक्त काही बेसिक माहिती भरून तुम्ही त्यांच्याकडून लोन देऊ शकता
ऑनलाइन लोन प्रोसेस
ऑनलाइन कर्ज मिळवणे हे अत्यंत सोपे आणि वेगवान झाले आहे. अनेक बँका, नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्या (NBFCs) आणि फायनान्स टेक कंपन्या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून काही मिनिटांत कर्ज वितरीत करतात. ग्राहकांना फक्त ऑनलाइन अर्ज भरावा लागतो.डिजिटल दस्तऐवज अपलोड करावे लागतात आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
ऑनलाइन कर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फिजिकल कागदपत्रांची गरज नसते आणि बँकेत जाण्याची आवश्यकता राहत नाही. काही मिनिटांत किंवा तासांतच कर्ज मिळू शकते. त्यामुळे तातडीच्या गरजांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो.
मात्र या कर्जाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यावरील व्याजदर तुलनेने अधिक असतो. बहुतेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म 12% ते 24% वार्षिक व्याजदराने कर्ज देतात. जे पारंपरिक बँक कर्जाच्या तुलनेत जास्त आहे. याशिवाय काही अॅप्स आणि एनबीएफसी कंपन्या अतिरिक्त शुल्क आकारतात, ज्यामुळे एकूण परतफेडीचा खर्च वाढतो.
बँकेकडून लोन प्रोसेस
बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेत जावे लागते आणि तेथे कर्जासाठी अर्ज करावा लागतो. यामध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात आणि बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधावा लागतो. या प्रक्रियेमुळे कर्ज घेणाऱ्याला संपूर्ण अटी आणि शर्ती स्पष्ट होतात आणि कोणताही गोंधळ राहात नाही.
बँकेकडून कर्ज घेण्याचा एक मोठा फायदा म्हणजे जर तुमच्याकडे चांगली क्रेडिट स्कोर आणि स्थिर उत्पन्न असेल तर तुम्हाला तुलनेने कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. बँका साधारणतः 10% ते 18% वार्षिक व्याजदराने कर्ज देतात.
जे ऑनलाइन कर्जाच्या तुलनेत थोडे स्वस्त असते. तसेच बँका मोठ्या रकमेचे कर्ज सहज उपलब्ध करून देतात. मात्र बँकांकडून कर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यास काही दिवस लागू शकतात, त्यामुळे त्वरित आर्थिक गरज असलेल्या लोकांसाठी हा पर्याय कमी अनुकूल ठरतो.
ऑनलाइन त्याचप्रमाणे तुम्ही लोन घेत असाल तर त्याचे काही फायदे आणि तोटे देखील असतात त्यामुळे सर्वांचे लोन घेताना तुम्ही नियम आणि अटी व्यवस्थित आणि मार्गदर्शक घेऊन सर्व वाचल्या पाहिजेत त्यानंतरच आपण लोन घेतला पाहिजे
कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?
तुमच्या आर्थिक गरजांनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.जर तुम्हाला कमी व्याजदरावर मोठ्या रकमेचे कर्ज हवे असेल आणि वेळेची अडचण नसेल तर बँकेकडून कर्ज घेणे चांगले ठरेल.जर तुम्हाला तातडीने लहान रकमेचे कर्ज हवे असेल आणि तुम्ही काहीसे अधिक व्याज देण्यास तयार असाल तर ऑनलाइन कर्ज हा उत्तम पर्याय असू शकतो
बँक आणि ऑनलाइन कर्ज यातील फरक समजून घेतल्यास तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकता. कोणत्याही परिस्थितीत कर्ज घेण्यापूर्वी त्याचे अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात आणि फसवणुकीपासून सावध राहावे…
ऑनलाइन आणि बँकेकडून लोन घेताना बँकेचे आणि ऑनलाईन जे आपण लोन घेतो यामध्ये व्याजदरत मोठी तफावत आढळत असते बँकेचे व्याजदर हे सरासरी कमी असते तर ऑनलाईन जे काय आपण लोन घेतो त्याचा व्याजदर य बँके पेक्षा जास्त असतो
अशाप्रकारे आपण पाहिला की आपण कशाप्रकारे लोन घेऊ शकतो आणि आपल्या आर्थिक गरज भागवू शकतो याची पूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.