WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF investment scheme फक्त 100रुपये गुंतवा 10लाख मिळतील पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF investment scheme आज आपण पाहणार आहोत की आपण कशाप्रकारे शंभर रुपये गुंतवणूक आपल्याला दहा लाख रुपयांचा नफा कसे मिळेल यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल किंवा कुठलीही योजना आहे कशी गुंतवणूक करायची याचीच माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत

PPF investment scheme पूर्ण माहिती

PPF investment scheme मनुष्य जीवनात पैसे आपण कमावतो या पैशांचे योग्य गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला त्याचा मोबदला मिळतो बऱ्याच लोकांना त्याची गुंतवणूक व्यवस्थित करता येत नाही परंतु आज मी तुम्हाला या गोष्टीवर सांगणार आहे की जर तुमच्याकडे शंभर रुपये जरी असतील त्याचे शंभर रुपयाची व्यवस्थित जर गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच दहा लाख रुपयांचा लाभ कसा मिळणार आहे याचीच माहिती आपण पूर्ण विश्लेषक पाहणार आहोत

PPF: पीपीएफ योजनेत ७ टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याव्यतिरिक्त गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित राहतात. या सरकारी योजनेतून दररोज फक्त १०० रूपयांची बचत केली तर या गुंतवणूकीतून आपण १० लाख रूपये उभे करू शकता.

आजच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम सेव्हिंग करायची असते आणि ती अशा ठिकाणी गुंतवायची असते, जिथून मजबूत परतावा तसेच पैसेही सुरक्षित राहतील. जर आपल्याला गुंतवणुकीवर व्याजाच्या स्वरूपात उत्तम परतावा हवा असेल, तर पीपीएफ योजनेत आपण पैसे गुंतवू शकता. या योजनेत ७ टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याव्यतिरिक्त गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. या सरकारी योजनेतून दररोज फक्त १०० रूपयांची बचत केली तर, या गुंतवणूकीतून आपण १० लाख रूपये उभे करू शकता.

योग्य गुंतवणूक योग्य मोबदला आपल्याला देत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या पैशांचे थोडीफार बचत करून आपण गुंतवणूक केली आणि लाँग टर्म गुंतवणूक केली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे गरजेचे आहे

१५ वर्षानंतर मॅच्युरिटी आणि कंपाऊंडिंगचा लाभ

गुंतवणूकीच्या बाबतीत अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत. ज्या उत्कृष्ट परतावा देत आहेत. यापैकी बहुतांश योजनेत काही जोखीम घटक देखील असतात. पण पीपीएफ गुंतवणूकीत जोखीम नसते. कारण ही योजना सरकारी आहे आणि सरकार स्वतः तुमच्या गुंतवणूकीचे पैसे सुरक्षित ठेवतात. हे खाते १५ वर्षात मॅच्युअर होते.

जर गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर, तो आणखीन कालावधी वाढवू शकतो. ही योजना जनसामान्यात आणखी एका कारणामुळे हीट आहे आणि ते कारण म्हणजे पीपीएफमधील गुंतवणुकीवर परतावा चक्रव व्याजानुसार दिला जातो.

१० लाख रूपये कमावण्याचा हिशोब

१० लाख कमावण्यासाठी आपल्याला दररोज १०० रूपये गुंतवावे लागतील. १०० रूपये रोजची बचत करून आपण दरमहा ३००० रूपये बचत करू शकता. वर्षभरात ३६,००० हजार रूपयांची बचत होईल. त्यानुसार १५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत गुंतवणूक केली तर एकूण ९,७६,३७० रूपयांची बचत होईल. यात तुमची गुंतवणूक ५.४० लाख रूपयांची असेल आणि सरकारकडून ४,३६,३७० रूपये व्याज मिळेल.

आता तुम्ही तुमची पीपीएफ गुंतवणूक मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर वाढवू शकता. जर ही गुंतवणूक आणखी ५ वर्षांसाठी वाढवली तर, दुप्पट फायदा मिळेल. त्यामुळे ही योजना नक्कीच आर्थिकदृष्ट्या आपल्याला पुढील काळात मदत करेल आणि गुंतवणूकीचे पैसेही सुरक्षित राहतील

तर अशाप्रकारे आपण पाहिलं की पीपीएफ मध्ये आपण पैसे जर शंभर रुपये गुंतवले तर आपल्याला दहा लाख रुपये पैसे मिळतील याची माहिती पाहिली आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा

Leave a Comment