Post office schemes 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत या स्कीम मध्ये आपण एक हजार रुपये जर गुंतवले तर आपल्याला पाच लाख रुपये क्वेशन मिळतील याची माहिती आपण घेणार आहोत यासाठी काय करावे लागेल कसा फॉर्म भरावा लागेल बघूयात
Post office schemes 2025 पूर्ण माहिती
पोस्ट ऑफिस योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत यामध्ये एक योजना अशी आहे की ज्यामध्ये तुम्ही महिन्याला प्रत्येक हजार रुपये जर गुंतवले तर तुम्हाला चांगल्याच मोबदला त्याचा मिळतो जवळपास पाच लाख रुपये तुम्हाला मिळतात आणि या पाच लाखाचं उपयोग करून तुम्ही कुठलेही काम करू शकता त्यामुळे ही नियम की योजना कशी काम करते आणि याचा लाभ कसा आपल्यापर्यंत घेता येईल बघूयात
पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने सुरक्षितता आणि परतावा दोन्ही मिळतात. जर आपण यात गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर आपल्याला बरेच सारे गुंतवणूकीचे पर्याय मिळणार आहेत. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिस कडून चालवल्या जाणाऱ्या अशाच एका लोकप्रिय योजनेची माहिती पाहणार आहोत.
Post Office Scheme 2025 : भारतात फार आधीपासून सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व आहे. म्हणूनचं देशातील बहुतांशी लोक पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस कडूनही देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने सुरक्षितता आणि परतावा दोन्ही मिळतात.
जर आपण यात गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर आपल्याला बरेच सारे गुंतवणूकीचे पर्याय मिळणार आहेत. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिस कडून चालवल्या जाणाऱ्या अशाच एका लोकप्रिय योजनेची माहिती पाहणार आहोत.
खरेतर पोस्टात सुकन्या समृद्धी योजनेपासून ते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमपर्यंत आपण बर्याच योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पण आज आपण यातील सर्वाधिक लोकप्रिय अशा सुकन्या समृद्धी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
या योजनेत गुंतवणूकदार किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करून तब्बल पाच लाख रुपयांचे रिटर्न मिळू शकणार आहेत. मंडळी ही योजना 2015 मध्ये सुरू झाली. यामध्ये जर गुंतवणूकदारांनी दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच एका वर्षात बारा हजार रुपये गुंतवले तर गुंतवणूकदारांना तब्बल पाच लाख रुपये रिटर्न मिळतात.
पोस्ट ऑफिस योजनेत आपण गुंतवणूक करणे हा सगळ्यात चांगला उपाय आणि पर्याय साधारण पोस्टाची योजना ही सर्वसाधारण इतर योजनेपेक्षा सुरक्षित असते आणि यात ग्राहकांचा विश्वास तयार केलेला असतो भारतात सर्वत्र पोस्ट ऑफिस हे कार्यरत आहे पोस्ट ऑफिस योजनेत तुम्हाला चांगला मोबदला देखील मिळत असतो
अशा परिस्थितीत आज आपण पोस्टाच्या या योजनेतून गुंतवणूकदारांना हजार रुपयांची गुंतवणूक करून कशा पद्धतीने पाच लाख रुपयांचे रिटर्न मिळणार आहेत, या योजनेसाठी सध्याचे व्याजदर काय आहे? याचाच आढावा घेणार आहोत.
कसे मिळणार 5 लाख रुपये
समजा आपण दरमहा सुकन्या समृद्धी योजनेत 1000 रुपये गुंतवणूक करत आहात म्हणजेच जर आपण 12 महिन्यांत एकूण 12000 रुपये गुंतवणूक करत असाल तर 5 वर्षानंतर एकूण गुंतवणूक केलेली एकूण रक्कम 1,80,000 रुपये असेल.
यामध्ये, आपल्याला दरवर्षी 8.2% व्याज मिळेल आणि या व्याजाची एकूण रक्कम 3 लाख 74 हजार रुपये असेल. म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेत प्रतिमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 वर्षानंतर आपल्याला मिळणारी एकूण 5, 54, 206 रुपये मिळणार आहेत.
या योजनेच्या काही खास गोष्टी
सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी बचत योजना आहे. ही योजना फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे. मुलींचे आर्थिक भविष्य चांगले बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरणाचा विचार करून आणि स्त्रीभ्रूणहत्या सारख्या समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून पालकांना लहान वयातच आपल्या मुलीसाठी बचत सुरू करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.
या योजनेत सरकारकडून सुमारे 8.2 टक्के दराने व्याज मिळते. हे खाते मुलीच्या जन्माच्या वेळी किंवा 10 वर्षांच्या वयापर्यंत उघडले जाऊ शकते. या योजनेत आपण किमान 250 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
पोस्टाच्या योजनेमध्ये नक्कीच आपल्याला भरपूर लाभ मिळणार आहे आणि पोस्टाची योजना म्हणजे सुरक्षित योजना असते या ठिकाणी आपल्याला मोबदला चांगला मिळत आहे तर अशाप्रकारे आपण पाहिलं की कशाप्रकारे आपल्याला लाभ घेता येणार आहे तर अशा सर्व अपडेट साठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप जॉईन करा आणि दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा