WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC board hallticket download link 2025 दहावी बारावीच्या या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार नाही!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC board hallticket download link 2025 दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत यातच आता दहावीचे हॉल तिकीट हे उद्या मिळणार आहे त्याचप्रमाणे ते कसे डाउनलोड करायचे कोणाला मिळणार कशाप्रकारे मिळणार याची माहिती आपण घेणार आहोत

बारावीच्या हॉल तिकीट मध्ये झाला घोळ SSC board hallticket download link 2025

बारावीचे हॉल तिकीट हे आधीच वाटप करण्यात आले होते परंतु आता बोर्डाने बारावीचे सर्व हॉल तिकीट रद्द केले आहेत त्याचा एकमेव कारण म्हणजे हॉल तिकीट वर कास्ट अर्थातच जातीचा उल्लेख करण्यात आला होता यामुळे काही लोकांनी त्याच्यावर अक्षेप व्यक्त केला त्याचप्रमाणे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे हा सर्वात मोठा एक प्रकारे घोळ झाला असल्याचे बोलले जातात

दहावीचे देखील हॉल तिकीट हे पूर्णपणे प्रोसेस झाली होती त्यात देखील आता जातीचा उल्लेख होता परंतु ती देखील हॉल तिकीट आता सर्व रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे ती हॉल तिकीट आता विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट मिळणार आहेत याचा छापायचे काम देखील पूर्ण झालेले आहेत

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी काय म्हणाले SSC board hallticket download link 2025

महाराष्ट्र राज्य बोर्ड समितीचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी बारावीच्या परीक्षा विषय सांगितले आहे की दहावी बारावीच्या परीक्षा जवळ येत आहेत यात त्यांना जातीय गणना व्हावी यासाठी त्यांनी हॉल तिकीट पहिल्यांदाच जातीचा उल्लेख केला होता

परंतु याचा वादविवाद झाला यामुळे आम्ही जातीचा उल्लेख हा रद्द करत आहोत विद्यार्थ्यांना आता जात नसलेले हॉल तिकीट नेहमीप्रमाणेच मिळणार आहे तरी विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य जपून अभ्यास करावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी

कोणत्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार नाहीत

ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बारावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश घेतला होता परंतु त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला नाही अशा विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार नाही अशा प्रकारे बोर्डाने सांगितलेला आहे

दहावीचे परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन कसं मिळणार?

1.फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. 10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

  1. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online)  प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
  2. ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
  3. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “Extra Seat No Admit Card या पर्यायान्दारे उपलब्ध होतील.
  4. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्याध्यर्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
  5. हॉल तिकिट डाउनलोड करण्याची प्रक्रिया: www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या २. मुख्यपृष्ठावरील हॉल तिकिट डाउनलोड लिंकवर क्लिक करा ३. आपला बैठक क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा ४. हॉल तिकिट स्क्रीनवर दिसेल ५. डाउनलोड बटणावर क्लिक करून प्रिंट काढा

वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली आनंदाची बातमी आहे ही पाहिले आहे दहावी बारावी बोर्ड नोट्स साठी 9322515123 या नंबर वर संपर्क करा आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment