Ladki Bahin Yojana 2024:- लाडक्या बहिणींना मोफत घर मिळणार! आनंदाची बातमी आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Ladki Bahin Yojana 2024
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे याची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आने लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अधिवेशन संपल्यानतर लाडकी बहीण योजन महिलांना डिसेंबरच्या सहावा हप्ता जमा होण्यास पण सुरुवात झालेली आहे.
आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या लाभ पण मिळणार आहे अशी बातमी समोर येतात जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये. जाणून घ्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर 24 डिसेंबर पासून लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र 21 ते 65 वयोगटाती लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केली नाही अशा महिलांना पण आधार कार्ड सीडींग करून त्यांना लाडक्या बहिणीच्या लाभ देणं सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणीलामिळणार घरकुल योजनेचा लाभ | LadkiBahin Yojana लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील दोन कोटी 35 लाख महिलांसाठी केंद्र
सरकारने आणखी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुलयोजनेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतमिळणार ताडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर केली आहे
13 लाख पेक्षा जास्त घराच्या लाभ मिळणार आहे तसेच 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीमोठी घोषणा | CM मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी वीस लाख करे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे तसेच त्यांनी सांगितले की लाडके बहिणीला पण या करांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षी गरीब लोकांसाठी वीस लाख घरे पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केली आहेत, गरीब लोक लाइकी बहीण योजना लाभार्थी यादी होणार आहे.
- 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उन लाडकी बहीण योजना लाभार्थी पादी लाभ मिळणार नाही
- ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
- कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभमिळणार नाही
- ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही -संजय गांधी निराधार योजनेसारख्या
- लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी
- सरकारी याजनाचा लाभ मिळवणा महिलांनाही ही योजना लागू होणार नाही
- (Ladki bahin yojana)
- ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
- क्र. आवश्यक कागदपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो
- ऑनलाईन अर्ज
- आधार कार्ड
- या लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी
- किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
- उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
- बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
- 7 रेशनकार्ड
- योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
