SSC JOBS स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे दिल्ली पोलीस आणि CISF उपनिरीक्षक पदांसाठी भर्ती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पुरुष/महिला | पद संख्या |
---|---|---|
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) | पुरुष | 142 |
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) | महिला | 70 |
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | – | 2861 |
एकूण | 3073 |
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर
वयोमर्यादा
- 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे
- सूट: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे
परीक्षा फी
- सामान्य/OBC: ₹100
- SC/ST/Ex-Servicemen: फी नाही
वेतन
- ₹35,400 ते ₹1,12,400
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन
- अर्जाची अंतिम तारीख: 16 ऑक्टोबर 2025, 11:00 PM
परीक्षा
- नोव्हेंबर/डिसेंबर 2025
अधिक माहिती
- अधिकृत संकेतस्थळ: ssc.gov.in