WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th Pay Rules पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th Pay Rules आज आपण पाहणार की राज्यातील पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही आनंदाची बातमी कोणती आहे आणि यामुळे पेन्शन धारकांना काय फायदा होणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण लेखनात पाहणार आहोत राज्यातील पेन्शन धारकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहेत त्यामुळे स्पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे तर बघुयात संपूर्ण बातमी

8th Pay Rules संपूर्ण माहिती

राज्यातील पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर आपण ज्यावेळेस सेवानिवृत्त होतो त्यानंतर आपल्याला पेन्शन मिळते या पेन्शनचा उपयोग करून आपण वृद्ध पाकळी कळत आपला स्वतःचा उदरनिर्वाह करत असतो परंतु काही नोकरदारांना पेन्शन धारकांना हे पेन्शनचा व्यवस्थित लाभ देखील मिळत नाही आता पेन्शन सध्या काही नोकऱ्यांमध्ये बंद देखील झालेले आहेत आणि काही नोकऱ्यांना लागू असलेले पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे देशभरात आता सातवा आयोग सुरू आहे थोड्याच वर्षात आता आठव्या आयोग सुरू होणार आहे या आठव्या आयोगात सुरू झाल्यानंतर पेन्शनधारकांमध्ये किती वाढ होणार आहे आणि कोणते पेन्शन धारक यासाठी पात्र ठरणार आहेत याबाबत सरकारने या याची माहिती दिलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती

8th Pay Rules केंद्र सरकारने  आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे. मात्र, याचबरोबर १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झाले होते. आता यावर स्वतः अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) राज्यसभेत (Rajya Sabha) स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

८व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी
सध्या देशात सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू आहे, जो जानेवारी २०१६ पासून अंमलात आला होता. त्याची मुदत डिसेंबर २०२५ मध्ये संपत आहे. त्यामुळे, केंद्रातील मोदी सरकारने १७ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. या नवीन आयोगाच्या शिफारशी संभवतः २०२६ किंवा २०२७ मध्ये सादर केल्या जाऊ शकतात, परंतु त्यांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासूनच होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

मात्र, याच दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की, जे कर्मचारी किंवा पेन्शनधारक १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाईल. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, वित्त विधेयक २०२५ (Finance Bill 2025) मधील केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियमांतील बदलांद्वारे सरकार १ जानेवारी २०२६ पूर्वी आणि नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये फरक निर्माण करत आहे. ८व्या वेतन आयोगामुळे सरकारवर पडणाऱ्या अंदाजे १ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक बोजामुळे हा बदल केला जात असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती.

सर्वांना लाभ मिळणार

अलीकडेच पेन्शनच्या नियमांमध्ये करण्यात आलेले काही बदल हे केवळ विद्यमान धोरणांची पडताळणी (Verification) करण्यासाठी होते. त्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या किंवा पेन्शनधारकाच्या लाभांमध्ये बदल करण्याचा कोणताही उद्देश नव्हता (“कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकांच्या फायद्यांमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न नाहीये”). त्यामुळे, निवृत्तीच्या तारखेनुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि आठव्या वेतन आयोगाचे लाभ नियमांनुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळतील, हे या स्पष्टीकरणामुळे निश्चित झाले आहे.

अशाप्रकारे आपण पहिला की राज्यातील पेन्शन धारकांसंदर्भात कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबत आपण माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment