7th Pass Government Jobs आज आपण पाहणार आहोत की सातवीपासून कशाप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन पगार किती असेल वयाची अट काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज या लेखनात घेणार आहो
7th Pass Government Jobs पूर्ण माहिती
प्रत्येक जीवनामध्ये नोकरी ही गरजेचं असते शिक्षणामुळे भरपूर लोकांना नोकरी मिळत असते भरपूर लोक शिक्षण घेतल्यानंतर देखील नोकरी मिळवण्याच्या प्रयत असतात साक्षात सर्व तरुणांसाठी त्याचप्रमाणे ज्या तरुणांचे शिक्षण कमी आहे अगदी साध्वी पास आहे अशा तरुणांमध्ये देखील आता नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे ती पण सरकारी नोकरी आहे पगार देखील जवळपास 50 हजाराच्या घरात आहे यामुळे हीप्रत्येक जीवनामध्ये नोकरी ही गरजेचं असते शिक्षणामुळे भरपूर लोकांना नोकरी मिळत असते भरपूर लोक शिक्षण घेतल्यानंतर देखील नोकरी मिळवण्याच्या प्रयत असतात साक्षात सर्व तरुणांसाठी त्याचप्रमाणे ज्या तरुणांचे शिक्षण कमी आहे अगदी सातवी पास जरी तुमचं शिक्षण असेल तरी तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे त्यामुळे ही नोकरी तुम्हाला कशी मिळणार या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत
भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय नागपूर शिपाई भरती 2025
भरतीचा विभाग : ही भरती Bombay Hing Court Nagpur (मुंबई उच्च न्यायालय, नागपूर) अंतर्गत होत आहे.
पदाचे नाव : या भरतीमद्धे शिपाई हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे चांगली संधी आली आहे.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे मुंबई उच्च न्यायालय नागपूर असणार आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे शिपाई हे पद भरण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
एकूण : 45 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 16,600/- ते 52,400/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे केवळ 7वी पास वर चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर कोणी 7वी पास असेल तर त्याला ही माहिती कळवा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी थेट अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज सादर करू शकता.
अर्ज शुल्क : 50 रुपये अर्ज शुल्क आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/recruitment.php
वरील लेखनात आपण पाहिलं की सातवी पास वर आपल्याला कशाप्रकारे सरकारी नोकरी मिळेल याविषयी आपण माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा किंवा 9322515123या नंबर वर संपर्क करा