WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5g mobile price 5G फोन फक्त 7हजार रुपयात ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5g mobile price आज आपण पाहणार की 5g फोन हा फक्त आपल्याला सात हजार रुपये मिळणारे नेमकी कोणत्या कंपनीचा आहे काय फ्युचर असतील त्याचप्रमाणे कोणत्या कंपनीचा असणार आहे आणि हा फोन आपल्याला कुठे मिळेल ऑनलाईन मिळेल का ऑनलाईन मिळेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत

5g mobile price संपूर्ण माहिती

राज्यातील स्मार्टफोन युजरसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर नवीन मोबाईल घेणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज आपण बघत असताना नागरिकांकडे वेगळ्या प्रकारचे मोबाईल असतात त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत जसे की तुम्ही बघत असेल एप्पल ब्रँड असेल एमआय असेल वन प्लस असेल विवो असेल मोटोरोला असेल या वेगवेगळ्या कंपन्या आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का आता आणखीन एक कंपनी आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त 7000 रुपये फोन मिळणार आहे आणि हा 5g फोन वापरून तुम्ही त्याचे फ्युचर देखील वापरू शकतात त्याचे कॅमेरा बॅटरी बॅकअप किती आहे या सर्व विषयांची माहिती आपणास घेणार आहोत

5g mobile price स्मार्टफोन निर्मिती कंपनी असलेल्या लाव्हा कंपनीने आता तिचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स लाँच केला आहे. ८ हजाराहून कमी किंमत असलेल्या या Lava Shark 5G स्मार्टफोनची टक्कर आता बाजारातील Samsung आणि Poco सारख्या स्मार्टफोन्सशी होणार आहे. या लाव्हा स्मार्टफोनमध्ये एंड्रॉईड 15 आऊट ऑफ द बॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम दिलेली आहे. जिच्या मदतीने क्लीन सॉफ्टवेअर एक्सपीरियन्स मिळणार आहे. गोल्ड आणि ब्ल्यू कलर ऑप्शन्समध्ये बाजारात उतरवण्यात आले आहे. हा फोन ग्लॉसी फिनिश बॅक डिझाईनसह बाजारात उतरवण्यात आला आहे.

लाव्हा कंपनीचा हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये बाजारात उतरवलेला आहे. हा फोन केल ७ हजार ९९९ रुपयात तुम्हाला मिळणार आहे. या फोनची विक्री ऑफीशियल स्टोअर आणि ऑफलाईल रिटेल स्टोर्सवरुन होत आहे. सध्या या फोनसोबत कोणतीही लाँच ऑफर दिलेली नाही. कारण या फोनची किंमत आधीच कमी आहे.

लाव्हा कंपनीचा हा स्वस्तातला 5 जी स्मार्टफोन SAMSUNG Galaxy F06 5G ( किंमत 7999 रु.) आणि POCO C75 5G (किंमत 7699 रु.) सारख्या स्मार्टफोन्सला टक्कर देणार आहे.

Lava Shark 5G Specifications
डिस्प्ले: या फोनमध्ये 90 हर्ट्स रिफ्रेश रेट सह 6.75 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे.

प्रोसेसर: लाव्हा ब्रँड या लेटेस्ट फोनमध्ये 6nm प्रोसेस बेस्ड यूनिसॉक टी 765 प्रोसेसरचा वापर केला आहे.या फोनमध्ये 4 जीबी रॅम आहे. परंतू व्हर्च्युअल रॅम की मदतीने त्यास 8 जीबीपर्यंत वाढवता येते.

इंटर्नल स्टोरेज : या हँडसेटमध्ये 64 जीबीची इंटर्नल स्टोरेज मिळत आहे. त्यास मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.

कॅमरा सेटअप: रिअरमध्ये 13 मेगापिक्सल ड्युअल कॅमरा सेटअप आणि फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा सेंसर दिला आहे.

बॅटरी क्षमता: 5000mAhच्या दमदार बॅटरी फोनमध्ये 18 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट करते. परंतू रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला 10 वॉटचा चार्जर मिळणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की 5g फोन हा फक्त आपल्याला सात हजार रुपये कोणत्या कंपनीचा मिळणारे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment