12th CISF vacancy आज आपण पाहणार आहोत की बारावी पासवर कशाप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल यासाठी आपल्याला काय करावं लागेल अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचं की ऑफलाइन पात्रता काय असेल वयाची अट काय असेल पगार काय असेल त्याचप्रमाणे ही नोकरी आपल्याला कशी मिळेल याची संपूर्ण माहिती आपण पाहूया.
12th CISF vacancy संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल त्याचप्रमाणे पगार देखील भरपूर आहे नेमकी या कुठल्या डिपारमेंट मध्ये नोकरी निघालेली आहे आणि आपल्याला कशाप्रकारे नोकरी मिळवता येईल याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत जर तुमच्या घरात कोणी बेरोजगार असेल ना ते वेगळ असेल तर तुम्ही नक्कीच हा लेख त्यांना शेअर करू शकता यामध्ये बारावी पास झाली नोकरी नाही आहे बघूयात की यासाठी आपल्याला काय करायचं आहे.
12th CISF vacancy देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. केंद्रिय ओद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफ (CISF) मध्ये भरती निघाली असून यासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत CISF च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.
सीआयएसएफने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष बारावी पास तरुणांसाठी ही मोठी संधी ठरू शकते. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
कोण अर्ज करू शकतो?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
अर्ज शुल्क : या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही.
किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी तुम्हाला लेव्हल ४ नुसार २५००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.
सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना महत्त्वाची माहिती भरायची आहे. त्याचसोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
१२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी पास वर आपल्याला कशाप्रकारे सरकारी विभागात नोकरी मिळणार आहे याची माहिती आपण बघितले आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा