10th pass railway jobs आज आपण पाहणार आहोत की दहावी पास रेल्वेत नोकरी निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा पात्रता निकष आहे बघुयात संपूर्ण माहिती
10th pass railway jobs संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे यामध्ये दहावी पास तुम्ही असताना तुम्ही बेरोजगार असतात तर नोकरी करण्याची संधी तुमच्यासाठी आलेली आहे कारण रेल्वेमध्ये थेट भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत.
10th pass railway jobs कोकण रेल्वे मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 79
रिक्त पदाचे नावआणि पदसंख्या :
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ०१/०८/२०२५ रोजी १८ ते ४४ वर्ष
परीक्षा शुल्क : ८५५ रुपये
पगार : १८०००/-
निवड प्रक्रिया : मुलाखती
अर्ज सुरू होण्याची तारीख : २३ जुलै २०२५
मुलाखतीची तारीख : १२ ऑगस्ट २०२५
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://konkanrailway.com/en/current_notification
अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी निघाली आहे याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा