लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर हफ्ता या तारखेला जमा होणार..
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणीसाठी आता डिसेंबरचा होता कधी येणार याची सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत महाराष्ट्रात आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे या लाडक्या बहिणीसाठी डबल गिफ्ट भेटलेले आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना पाच हप्ते मिळालेले आहेत सहा वाजता कधी मिळणार आहे याचीच माहिती आपण सविस्तर घेणार आहोत
राज्यातील माहिती सरकारने निवडणुकीच्या आधी राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे देखील आव्हान दिले होते त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या राज्यात माहिती सरकार आले आता राज्यातील महिलांना 2100रुपये कधी मिळणार त्याचप्रमाणे आणि डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण घेणार आहोत राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाहीये मंत्रिमंडळाने शपथ घेतलेला आहे परंतु आणखीन खाते वाटप झाले नाही जसे खाते वाटप होईल त्याच वेळेस राज्यातील डिसेंबरचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळण्याची दाट शक्याता आहे
सरकारच्या माध्यमातून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी साधारणपणे 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या व त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतकेच नाही तर बळीराजा विज सवलत योजना करता तीन हजार पन्नास कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुलांची बांधणी याकरिता एक हजार पाचशे कोटी रुपये,
मोदी आवास घरकुल योजनेकरिता 1250 कोटी रुपये, मुंबई मेट्रो करिता अर्थ सहाय्य म्हणून 1212 कोटी रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरिता 514 कोटी र