WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजना डिसेंबर चा हप्ता आज मिळणार पाहा ऑनलाईन यादीत तुमचे नाव!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजना डिसेंबर चा हप्ता आज मिळणार पाहा ऑनलाईन यादीत तुमचे नाव!!

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी काय करावे लागणार आहे याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ..

लाडकी बहिण योजनेसाठी नाव कसे पाहायचे आहे

तपासावे? तुमचे नाव यादीत आहे का, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया कराः

  1. ऑनलाइन पोर्टलला भेट द्या

सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन

योजनेसंबंधी माहिती तपासावी लागेल. तुम्हाला

testmmmlby.mahaitgav.in या वेबसाइटवर जावे

लागेल.

  1. लाभार्थी स्थिती निवडा

वेबसाइटवर जाऊन ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा. यापुढे तुम्हाला एक नवीन पेज दिसेल.

  1. नोंदणी क्रमांक टाका नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा

चेक करा.

  1. ओटीपी पाठवा …

‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या

आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी

प्राप्त होईल.

  1. ओटीपी तपासा

ओटीपी प्राप्त झाल्यावर, तो वेबसाइटवर टाका आणि

“चेक” पर्यायावर क्लिक करा.

यापुढे तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती समजेल आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल का, हे तपासता येई.

Leave a Comment