तरुणांसाठी आनंदाची बातमी मिळणार 81 हजार रुपये आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
आयटीबीपी- 44 पदे, पगार 81 हजार रुपये
इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) मध्ये 44 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदांचा यात सामवेश आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जानेवारी 2025 आहे.
शैक्षणिक पात्रता : हेड कॉन्स्टेबल : मान्यताप्राप्त विद्यापीठातून/बोर्डातून 12 वी/आयटीआय
कॉन्स्टेबल : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून 10 वी पास
वेतन श्रेणी : 21,700/- ते 81,100/- रुपये
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
अधिकृत वेबसाईट : recruitment.itbpolice.nic.in