What’s app update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील whatsapp धारकांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येताय व्हाट्सअप मध्ये एक महत्त्वाचं बदल झालेला आहे आणि तो बदल युजरसाठी भरपूर फायद्याचा आहे नेमका कोणता बदल झालेला आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होणार आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत
What’s app update संपूर्ण माहिती
आजच्या युगात डिजिटल युगामध्ये तुम्ही बघितला असेल तर त्याच्याकडे मोबाईल असतो आणि मोबाईल मध्ये सिम कार्ड असतं सिम कार्ड मध्ये आपण नेट वापरतो आणि प्रत्येकाकडे आज मोबाईल असल्यामुळे व्हाट्सअप आहे आणि व्हाट्सअप च्या द्वारे आपण बघत असतो की सगळेजण संवाद एकमेकांशी करत असतात कारण whatsapp चा तेवढा फायदा आपल्याला भेटतो व्हिडिओ कॉल व्हॉइस कॉल त्याचप्रमाणे मेसेज शेअर करणे चॅटिंग करणे फोटो पाठवणे या सगळ्या गोष्टींमुळे आज व्हाट्सअप लोकप्रिय आहेत परंतु व्हाट्सअप ने देखील आपल्या युजरची काळजी घेतलेली आहे त्यांनी वेगवेगळे प्रकारचे नेहमी नवीन नवीन अपडेट्स दिलेले आहेत आता व्हाट्सअप ने आणखीन एक अपडेट येईल यामुळे युजरला भरपूर फायदा होणार आहे बघुयात याविषयी माहिती
What’s app update जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता आपल्या युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फिचर घेऊन येत आहे. दर महिन्याला नव्या अपडेट्समधून व्हॉट्सअॅप युजर एक्सपीरियन्स अधिक चांगला करत असतो आणि यंदाच्या वर्षातही कंपनीने काही महत्त्वाचे फिचर्स लाँच केले आहेत. आता मात्र सर्वाधिक चर्चेत आहे ‘Message Summary’ हे नवे फिचर, जे लवकरच वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
‘Message Summary’ म्हणजे काय?
नव्या फिचरद्वारे व्हॉट्सअॅप युजर्सना त्यांच्या इंडिव्हिज्युअल चॅट्स, ग्रुप्स आणि चॅनेल्समध्ये आलेल्या मेसेजेसची झटपट सारांशरूप माहिती मिळणार आहे. म्हणजेच, मेसेज उघडून प्रत्येक ओळ वाचायची गरज नाही फक्त एका क्लिकवर संपूर्ण मेसेजचा सारांश वाचता येईल.
हे फिचर व्हॉट्सअॅपच्या Android Beta Version 2.25.15.12 मध्ये टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. यामध्ये Meta AI वापरून मेसेजेसचे अचूक आणि संक्षिप्त हायलाईट्स दिले जातील, जे विशेषतः बिझी युजर्ससाठी फार उपयुक्त ठरणार आहे.
व्हॉट्सअॅप केवळ नव्या सुविधांपुरतेच मर्यादित नाही, तर युजर्सची प्रायव्हसी मजबूत करण्यासाठीही नवे उपाययोजना करत आहे. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या ‘Advanced Chat Privacy’ फिचरमुळे कोणताही मेसेज डाऊनलोड किंवा एक्सपोर्ट करता येणार नाही अशी मर्यादा पाठवणाऱ्याला लावता येणार आहे. म्हणजेच आता तुमचे खाजगी चॅट्स इतरांच्या हातात पडण्याची भीती बऱ्याच अंशी दूर होणार आहे.
व्हॉट्सअॅप नेहमी युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन सुविधा आणत असतो. ‘Message Summary’ आणि ‘Advanced Chat Privacy’ ही दोन्ही फिचर्स वापरकर्त्यांचा वेळ वाचवणार, संवाद अधिक चांगला सेफ बनवणार आणि गोपनीयतेची हमीही देणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील whatsapp धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे कोणता महत्त्वाचा बदल झालेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्लेस्टोर वरून डाऊनलोड करा