WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidhyut mahamandal jobs महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरी पगार 1.5लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidhyut mahamandal jobs आज आपण पाहणार की महाराष्ट्राच्या वितरण महामंडळामध्ये नोकरी निघालेली आहे यामध्ये आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे अर्ज ऑनलाईन करायचे का ऑफलाइन कागदपत्र कोणते लागतील याविषयी माहिती बघूया

Vidhyut mahamandal jobs संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे वीज वितरण महामंडळामध्ये नोकरी निघालेली आहे आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे पगार किती असेल आणि पात्रता शिक्षण काय लागणार आहे आणि कोणत्या प्रकारची पद आहेत आणि किती पद आहेत याविषयी संपूर्ण माहिती बघूया

Vidhyut mahamandal jobs तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 180 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ऑगस्ट महिन्यात होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या अनुभव आणि दर्जानुसार 73,580 ते 1,66,555 पर्यंत मासिक वेतन मिळेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mahadiscom.in वर जाऊन अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
उमेदवाराकडे BE किंवा B.Tech पदवी असावी (इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल शाखेत).
पदाच्या प्रकारानुसार 35 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित आहे. आरक्षणाच्या नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सूट लागू असेल.

निवड प्रक्रिया ही दोन पद्धतीने होणार आहे
ऑनलाइन परीक्षा
मुलाखत (Interview)
परीक्षा स्वरूप
तांत्रिक ज्ञान (इलेक्ट्रिकल/सिव्हिल) -110
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) -20
गणित क्षमता (Quantitative Aptitude) -10
मराठी भाषा -10
एकूण -150

अर्ज कसा करावा
अधिकृत संकेतस्थळावर जा: www.mahadiscom.in
“New Registration” वर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरून खाते तयार करा.
लॉगिन करून अर्ज भरा.
फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
अर्जाची प्रिंट आउट घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा

अशाप्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्य वितरण मंडळात कोणत्या प्रकारचे जॉब आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

Leave a Comment