Vehicle good news आज आपण पाहणार आहोत की वाहनधारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कोणती घोषणा केलेली आहे याविषयी माहिती बघणार आहोत नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला याचा फायदा होणार आहे बघुयात माहिती
Vehicle good news संपूर्ण माहिती
राज्यातील वाहनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्याकडे गाडी जर असेल तर तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे याआधी देखील आता अशा काही घोषणा झाल्या होत्या इलेक्ट्रिकल वाहन ज्यांनी घेतले त्याला टोल माफ आहे आता तोल संदर्भात एक नवीन योजना आणलेली आहे त्यामुळे तुम्हाला टोलच्या अडचणी पासून थोडीशी मुक्तता मिळेल तर बघुयात याविषयी माहिती.
Vehicle good news केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने टोलबाबत मोठं पाऊल उचललं असून १५ ऑगस्टपासून ३ हजार रुपयांच्या किंमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जाणार आहे. हा पास दिल्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंवा २०० प्रवास वैध राहील. हा पास फक्त बिगरव्यावसायिक वाहनांसाठी असणार आहे.
टोलनाक्यांसाठी वार्षिक पाससंदर्भात लवकरच राजमार्ग यात्रा अॅप आणि एनएचएआयच्या संकेतस्थळावर वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर यामुळे प्रवास करता येणार आहे. कार, जीप, व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनांसाठी हा पास तयार करण्यात आलाय.
६० किमी अंतरातील टोल नाके आणि त्यासंदर्भातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या पासमुळे टोल भरणं सोपं होणार आहे आणि प्रवाशांचा प्रवाससुद्धा सुलभ होईल.
टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी होणारी गर्दी आणि लागणारा वेळ या वार्षिक पासमुळे कमी होईल. टोल नाक्यांवर वाद टाळण्यास यामुळे मदत होणार आहे. वार्षिक पासमुळे लाखो वाहनधारकांना फायदा होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील वाहनधारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा