UPI Offline Payment process आज आपण पाहणार आहोत आपण इंटरनेट जरी नसले तरी आपण UPI कसे करू शकता याचीच पूर्ण माहिती आपल्याला पाहिजे आहे यूपीआय पेमेंट हे आजकाल सर्वच लोक करतात परंतु काही इंटरनेटची समस्या आली तर आपण कशा प्रकारे ऑफलाइन पद्धतीने यूपीआय कसे करू शकता बघुयात पूर्ण माहिती
UPI Offline Payment process पूर्ण माहिती
आजकालच्या डिजिटल युगामध्ये भरपूर लोक हे ऑनलाईन पद्धतीने सर्व व्यवहार करत असतात यामध्ये काही वेळेस नेटवर्कच्या समस्या येत असतात आणि आपल्याला जर तात्काळ अर्जंट ऑनलाइन बँकिंग मध्ये अडचण येत असेल यूपीआय मध्ये अडचण येत असेल तर आपण ऑफलाइन पद्धतीने म्हणता या ठिकाणी व्यवहार करू शकतो हा खरंय जरी तुम्हाला नेट नसेल तरी तुम्ही इंटरनेट नसेल तरी तुम्ही यूपी आहे ऑफलाइन पेमेंट करू शकता याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप पाहुयत
UPI Offline Payment process : देशात डिजिटल बँकिंग डिजिटल पेमेंट सिस्टम ऑनलाइन आर्थिक आणि बँकिंग व्यवहार सामान्य बाब झाली आहे दररोज यूपीआय पेमेंट सिस्टमचा आर्थिक व्यवहारात वापर होत आहे.
स्मार्टफोन मधून विविध डिजिटल पेमेंट एप्लीकेशन साठी इंटरनेट डाटा आधारावर पेमेंट प्रक्रिया सुलभ होते.बहुतांश लोक यूपीआय पेमेंट वर निर्भर आहेत.कॅश पेमेंट पेक्षा डिजीटल पेमेंट करणे आणि ऑनलाईन पेमेंटचा वापर सुद्धा खूप वाढलेला आहे.जर एखाद्याला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करायचा असेल,आणि स्मार्टफोन मध्ये इंटरनेट डाटा नसेल तर अडचण जाते.
मात्र आता असे अनेक उपाय समोर आलेले आहे की, फोन मध्ये जर इंटरनेट डाटा नसला, तरीही यूपीआय पेमेंट करणे सोपे झाले आहे.इंटरनेट डाटा नसला तरी तातडीने पेमेंट करायचे असेल,तर स्मार्टफोन इंटरनेट डाटा अभावी काम करत नसेल तर अडचण येऊ शकते.मात्र इंटरनेट कनेक्शन शिवाय ही यूपीआय पेमेंट करण्याचा अधिक सोपा मार्ग उपलब्ध आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया….
UPI Offline Payment : असं करा इंटरनेट शिवाय यूपीआय पेमेंट…जाणून घ्या ट्रिक.
देशात नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआयकडून डिजिटल पेमेंट सिस्टम साठी गाईडलाईन बनविण्यात आलेली आहे.सध्या भारतात 90% पेक्षा जास्त डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार होतात.
विविध बँकांसोबत कनेक्ट असलेल्या युपीआय आयडी मार्फत डिजिटल पेमेंट सेवा वापरली जाते.यात मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये इंटरनेट शिवाय सुद्धा यूपीआय व्यवहार होऊ शकतो.यासाठी खाली दिलेले स्टेप्स फॉलो करा,आणि आपले काम सहज पद्धतीने पूर्ण करा
यूपीआय आयडीतून डिजिटल पेमेंट करताना इंटरनेट डाटा नसला तर,आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर वरून फक्त *99# डायल करा.
वरील नंबर डायल करताच यात विविध बँकिंग सुविधांचा मुख्य मेनू दिसेल.
यामध्ये खालील पर्याय दिलेले असेल.
पैसे मागवा.
पैसे पाठवा.
माझी यूआयडी प्रोफाइल.{My UPI Profile}
चेक बॅलन्स.
पेंडिंग रिक्वेस्ट.
UPI व्यवहार.
यूपीआय पिन.
यूपीआय आयडीतून पैसे पाठविण्यासाठी 1 नंबर टाईप करून सेंड बटन वर स्टेप करा.
या माध्यमातून पैसे पाठवण्याची पद्धत आधी निवडा, मोबाईल नंबर यूपी आयडी सेव केलेला लाभार्थी आणि इतर पर्याय निवडा आणि संबंधित नंबर टाईप करून सेंड बटनवर पुन्हा टेप करा.Press Send To Number.
मोबाईल नंबर द्वारे पैसे पाठविण्याचा पर्याय निवडला असाल तर, प्राप्तकर्त्याचा संबंधित मोबाईल नंबर टाईप करा.हा नंबर त्याच्या यूपीआय खात्याची लिंक केलेला असावा याची खात्री करा, यानंतर सेंड बटनवर टॅप करा.
जेवढी रक्कम पाठवायची आहे, त्या रकमेचा आकडा टाईप करा,आणि पुन्हा सेंड बटन वर स्टेप करा.Type Amount Figure And Press Send Button.
आर्थिक व्यवहाराबाबत काही टिप्पणी रिमार्क लिहायचे असल्यास ती टाईप करा.
आपला आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी स्वतःचा यूपीआय पिन नमूद करा.
यानंतर तुमच्या यूपीआय व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
उल्लेखनीय म्हणजे स्मार्टफोन मध्ये इंटरनेट डाटा नसतानाही,यूपीआय आयडी च्या माध्यमातून वरील प्रमाणे डिजिटल आर्थिक व्यवहार करणे सोपे आहे.
अशी करा यूपीआय सेवा निष्क्रिय.
यूपीआय आयडी वापरताना जर तुम्हाला यूपीआय सेवा निष्क्रिय करायचे असेल तर,सेवा ऑफलाईन निष्क्रिय करण्यासाठी पर्याय आहे.आपल्या नोंदणीकृत फोन नंबर वर *99#हा नंबर डायल करा. आणि यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करा.
इंटरनेट नसल्याशी यूपीआय लिट (UPI Lite)पर्यायाचा वापर करा.
जर फोन मध्ये इंटरनेट डाटा असला इंटरनेटची कोणतीही समस्या नसली, आणि दुसरीकडे बँकेसाठी आपला यूपीआय आयडी माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना काही अडचण असल्यास Banking Technical Error.आपला यूपीआय पासवर्ड न टाकता जलद गतीने पैसे पाठविण्यासाठी यूपीआय लिट ही सेवा वापरू शकता.
अशाप्रकारे आपण पाहिलं की इंटरनेट जरी नसलं तरी आपण कशाप्रकारे यूपीआय पेमेंट करू शकतो याची पूर्ण माहिती घेतली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा