WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Timetabale school college राज्यातील शाळा कॉलेज यांचे वेळापत्रक बदलले सरकारचा अचानक निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Timetabale school college आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शाळा कॉलेज यांचे वेळापत्रक बदलले आहे सरकारने अचानक मोठा निर्णय घेतलेला आहे नेमका वेळापत्रकात काय बदल झालेला आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर शाळा लवकरच सुरू होणार आहेत वेळापत्रक बदल झालेला आहे संपूर्ण माहिती.

Timetabale school college संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यांच्या शाळा कॉलेजाचा जून महिना सुरू आहे पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत परंतु आता त्या अभिषेक मोठा निर्णय घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पण काही निर्णय घेण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे वेळापत्रकांमध्ये देखील बदल झालेला आहे वेळापत्रकात बदल होण्यामागचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या काही समस्या लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तर बघुयात की शाळाच्या वेळापत्रकात काय बदल झालेला आहे जेणेकरून हा बदल माहिती असणे आपल्याला महत्त्वाचा आहे बघूया संपूर्ण माहिती.

Timetabale school college त्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू होतील.

तसेच विदर्भातील जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ-सत्रामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील. म्हणजेच आता राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.

अशी परिस्थिती असतानाच आता या नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. म्हणून आज आपण नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांचे वेळापत्रक कसे असणार याचा आढावा घेणार आहोत.

कसे असणार राज्यातील शाळांचे वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेला भरलेला आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत राहतील.

शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सकाळी नऊ वाजेपासून ते 9:25 पर्यंत परिपाठ राहील. 9:25 पासून ते 11:25 पर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर्स होतील. 11:25 ते 11:35 पर्यंत दहा मिनिटांची लहान सुट्टी राहील. 11: 35 ते 12:50 पर्यंत दोन तासिका होतील.

12:50 ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील. दीड वाजेपासून ते तीन वाजून 55 मिनिटांपर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटचा पाच मिनिटात वंदे मातरम होईल आणि शाळा सुटणार आहे. सदरचे वेळापत्रक येत्या शैक्षणिक वर्षांपासून अमलात आणले जाईल अशी माहिती समोर येत आहे.

अशाप्रकारे आपण पहिले की राज्यातील शाळा कॉलेज यांच्या वेळापत्रकात काय बदल झाले याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment