Thane DCC Bank 8वी पास वर बँकेत आतच अर्ज करा
Thane DCC Bank आज आपण पाहणार आहोत की आठवी पास वर बँकेत नोकरी निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचं ते ऑफलाइन संपूर्ण माहिती
Thane DCC Bank ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 165
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
पद क्र.2: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 08वी ते 12वी उत्तीर्ण (ii) चारचाकी वाहन (LMV) परवाना
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र.1: ₹944/-
पद क्र.2 ते 4: ₹590/-
इतका पगार मिळेल :
ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 20,000/-
शिपाई – 15,000/-
सुरक्षा रक्षक – 15,000/-
वाहन चालक- 15,000/-
नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
अशाप्रकारे आपण बघितलं की आठवी पास वर आपल्याला नोकरी मिळणार आहे याविषयी माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप नक्की जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा