10वि 12वि पासवर वन विभागात नोकरी पंगत 60हजार! Van Vibhagat job
Van Vibhagat job वन विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ठाणे वन्यजीव विभागाने नवीन भरतीची घोषणा केली आहे. तानसा, कर्नाळा, फणसाड आणि सुधागड या अभयारण्यात 2025–26 साठी विविध पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज 25 सप्टेंबर2025 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. भरतीची महत्त्वाची माहिती ही भरती प्रक्रिया कंत्राटी स्वरूपात 11 महिन्यांच्या करारावर केली जाणार … Read more