विद्यार्थ्यांना वर्षाला 60हजार मिळणार आतच अर्ज करा! Scholership Yojana
Scholership Yojana महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. हा उपक्रम विशेषतः मागासवर्गीय, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी आधार देणारा ठरत आहे. शिक्षणाच्या प्रवासात पैशाची कमतरता ही अडथळा ठरू नये, … Read more