सहावी ते पदवी विद्यार्थ्यांना 15हजार ते 20लाख शिष्यवृत्ती मिळणार SBI foundation Scholership
SBI foundation Scholership शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे त्यांचे स्वप्न साकार करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एसबीआय फाउंडेशनने एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘एसबीआय आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम’ ही योजना देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश या योजनेचा उद्देश म्हणजे वंचित … Read more