SBI फौंडेशन तर्फे मुलांना 15हजार ते 5लाख मिळणार आतच अर्ज करा! SBI Foundation

SBI फौंडेशन तर्फे मुलांना 15हजार ते 5लाख मिळणार आतच अर्ज करा! SBI Foundation

SBI Foundation शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी आर्थिक अडचणी अनेकदा विद्यार्थ्यांसमोर येतात. या अडचणी दूर करण्यासाठी SBI Foundation ने सुरु केलेली SBI Platinum Jubilee Asha Scholarship ही भारतातील मोठ्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक आहे. या योजनेतून आर्थिक दृष्ट्या कमी सक्षमी असलेल्या, परंतु हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत मिळते. या शिष्यवृत्तीचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यासाठी … Read more