रेशन कार्डवर हि वस्तू मोफत मिळणार लगेच अर्ज करा! Ration Card
Ration Card राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दीड वर्षांपासून रेशनदुकानांमधून साखर वितरण बंद असल्याने अंत्योदय रेशनकार्डधारकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर शासनाने आवश्यक साखर उपलब्ध करून दिल्याने पुन्हा एकदा साखर वितरण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो परिवारांना मोठा दिलासा मिळणार … Read more