12वी पासवर्ड मुंबई महानगरपालिकेत भरती पहा पूर्ण माहिती Mubai job

Mubai job

सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून एक चांगली बातमी आली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. उपलब्ध पदे आणि वेतन या भरतीअंतर्गत एकूण 40 … Read more