महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती: ९३८ सरकारी पदांसाठी अर्ज सुरु!Mpsc Job

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती: ९३८ सरकारी पदांसाठी अर्ज सुरु!Mpsc Job

Mpsc Job महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये ९३८ पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आयोगाने या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीचे तपशील या भरतीद्वारे महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये गट-अ आणि गट-ब श्रेणीतील पदे भरली … Read more