मुलींना 1लाख 1हजार रुपये मिळणार दसऱ्यानिमित्त सरकारची घोषणा!Lek Ladaki Yojana

Lek Ladaki Yojana

Lek Ladaki Yojana महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. ‘लेक लाडकी योजना’ या योजनेतून पात्र कुटुंबातील मुलींना एकूण १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाईल. योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे मुलींचे शिक्षण प्रोत्साहन देणे … Read more