अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025 : पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती!Gov Job

Gov Job

Gov Job राज्यातील महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार असून स्थानिक महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे. भरतीचा तपशील या भरतीअंतर्गत एकूण 12 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यापैकी अंगणवाडी सेविका पदासाठी 2 जागा … Read more