WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Station Headquarters Bharti 2025 कोणतीही परीक्षा न देता 12वी पास वर सरकारी नोकरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Station Headquarters Bharti 2025 : आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Station Headquarters Bharti 2025 : पूर्ण माहिती


भारतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील शिक्षण घेऊन प्रत्येक जण आपल्या चांगल्या नोकरीच्या शोधात असतो तर आता बारावी पास बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे स्टेशन हेडकॉटर्समध्ये भरती निघालेली आहे त्यामध्ये विविध पदांची भरती आहे

फक्त शैक्षणिक पात्रता तुम्हाला बारावी लागणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की पगार किती असेल त्याचप्रमाणे आपल्याला हा अर्ज कसा करायचा आहे विशेष म्हणजे याच्यात तुम्हाला कुठलीही परीक्षा नाहीये थेट तुमची मुलाखत होईल आणि तुम्हाला नोकरी मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहूयात

Station Headquarters Bharti 2025 : स्टेशन हेडक्वार्टर, ईएसएम यूआरसी आणि एरिया स्टेशन कॅन्टीन येथील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरती विभाग : स्टेशन हेडक्वार्टर, ईएसएम यूआरसी आणि एरिया स्टेशन कॅन्टीन द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

पदाचे नाव : विविध पदे.

(अधिकृत जाहिरात वाचा.)

शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर

पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे.

भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :

  • व्यवस्थापक: 10+2 संगणक ज्ञान, URC अनुभव (किमान 3 वर्षे) आणि प्रशासन, सुरक्षा, सार्वजनिक व्यवहार, आर्थिक व्यवस्थापन माहितीपट, मालमत्ता, यादी व्यवस्थापन हाताळण्यास सक्षम.
  • सहाय्यक व्यवस्थापक : 10+2 संगणक ज्ञान, URC अनुभव (किमान 3 वर्षे) आणि प्रशासन, सुरक्षा, सार्वजनिक व्यवहार, आर्थिक व्यवस्थापन माहितीपट, मालमत्ता, यादी व्यवस्थापन हाताळण्यास सक्षम.
  • बिलिंग क्लार्क : 10+2 संगणक ज्ञान, URC अनुभव.
  • सेल्समन : 10+2 संगणक ज्ञान, URC अनुभव.

एकूण पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरी ठिकाण : लातूर, बीड. ■ शैक्षणिक पात्रता आणि कार्यानुभवांच्या स्व-प्रमाणित छायाप्रतीसह अर्ज पोस्टाने दीलेल्या पत्त्यावर अंतिम तारीख पर्यंत पोहोचला पाहिजे असे पाठवावे.

अर्जाचे स्वरूप लातूर आणि बीड येथील URC किंवा SthHQअहिल्यानगर येथून मिळू शकते

■ उमेदवारांनी 10वी / मॅट्रिकची सर्व मूळ प्रमाणपत्रे / पदवी, 10+2 आणि इतर शिक्षण, कामाचा अनुभव,

डिस्चार्ज बुक, पीपीओ, सेवा रेकॉर्ड आणि 02 पीपी आणणे आवश्यक आहे.

मुलाखतीच्या वेळी आकाराची रंगीत छायाचित्रे TADA स्वीकार्य नाहीत.

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर, जामखेड रोड, जिल्हाः अहिल्यानगर, पिनः 414002.

मुलाखतीची तारीख : 01 मार्च 2025.

मुलाखतीची पत्ता : स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर, जामखेड रोड, जिल्हा : अहिल्यानगर, पिनः 414002.

मासिक मानधन / वेतन : निवड

करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (अधिकृत जाहिरात वाचा.)

अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी पास वर स्टेशन हेडक्वार्टर मध्ये भरती निघाली आहे याची पूर्ण माहिती आपण पाहिले तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

2 thoughts on “Station Headquarters Bharti 2025 कोणतीही परीक्षा न देता 12वी पास वर सरकारी नोकरी”

Leave a Comment